आवृत्ती , पुणे

संत सद्गुरू बाळू मामाच्या पालखीचे पारगाव येथून प्रस्थान

आठ दिवसांच्या मुक्कामानंतर नगर प्रदक्षिणेसह भाविकांचा उत्स्फूर्त निरोप महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पारगाव : वाशी तालुक्यातील पारगाव येथे २८ फेब्रुवारी (शुक्रवार) रोजी संत सद्गुरू बाळू मामांच्या पालखीचे आगमन झाले होते. आठ दिवसांचा मुक्काम आटोपून ८ मार्च रोजी नवव्या दिवशी पालखी पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाली. गावकऱ्यांनी मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात नगर प्रदक्षिणा काढून पालखीला निरोप दिला. कोल्हापूर … Read more

श्री ज्ञानेश्वर विद्यालयामध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आळंदी : श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था संचलित श्री ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या विशेष प्रसंगी महिला सन्मान व मनोरंजनाचे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगावकर यांच्या पत्नी मंजुश्री वडगावकर, प्रसिद्ध निवेदिका स्वप्ना भुजबळ मॅडम, विद्यालयाच्या पर्यवेक्षिका … Read more

भेसळयुक्त पनीर बनविणार्‍या कारखान्यावर छापा

अन्न व औषध प्रशासनाची कारवाई : ११ लाख ५६ हजारांचा माल हस्तगत महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : मांजरी येथील एका शेतामधील गोदामात सुरु असलेल्या भेसळयुक्त पनीर कारखान्यावर गुन्हे शाखेच्या युनिट ६ चे पथक व अन्न व औषध प्रशासनाने छापा टाकला. त्यात तब्बल ११ लाख ५६ हजार ६९० रुपयांचा माल आढळून आला. गुन्हे शाखेच्या युनिट ६ … Read more

हिरे व्यापार्‍यानेच रचला अपहरणाचा बनाव

व्याजाच्या पैशांवरून त्रास : व्याजाने पैसे देणाऱ्याची पोलीस चौकशी करणार का ? महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : शहरातील बिबवेवाडी परिसरातील हिरे व्यापारी तिथल शहा यांनी स्वतःच अपहरणाचा बनाव रचल्याची कबुली पोलिसांसमोर दिली आहे. त्यांनी विविध व्यापाऱ्यांकडून व्याजाने पैसे घेतले होते, परंतु ते परत देणे शक्य न झाल्याने त्यांनी हा बनाव केला. सोमवारी रात्री त्यांच्या पत्नीने … Read more

नवरात्रीतील ‘रास रंगीलो’ कार्यक्रमातून फसवणूक

आयोजनासाठी गुंतवणूक करायला लावून घातला ५० लाखांना गंडा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क याबाबत रोहन शिंदे (रा. रावेत) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी चिराग दोशी (रा. नारायण पेठ), चैतन्य वैद्य (रा. आनंद विहार कॉलनी, सिंहगड रोड), पुष्कर जगताप, अक्षय स्वामी (रा. निगडी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार शिवाजीनगरमधील एका हॉटेलमधये ऑगस्ट … Read more

आरोपीच्या मोडसवरून वाहनचोर जाळ्यात

वाहनचोरीचे दोन गुन्हे उघडकीस, चार दुचाकी जप्त : बिबवेवाडी पोलिसांची कामगिरी महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : सीसीटीव्ही फुटेज तपासून आणि आरोपीच्या कार्यपद्धतीवरून (मोडस) बिबवेवाडी पोलिसांनी एका सराईत वाहनचोराला अटक केली. त्याच्याकडून वाहनचोरीचे दोन गुन्हे उघडकीस आले असून, चार दुचाकी वाहने जप्त करण्यात आली आहेत.रविराज विलास माने (वय २४, रा. साईनगर, कोंढवा) असे या वाहनचोराचे नाव … Read more

महिला दिनानिमित्त मार्केटयार्डमध्ये महिलांना हेल्मेट वाटपाचा स्तुत्य उपक्रम

वाहतूक सुरक्षा जनजागृतीसाठी पोलिस विभाग व संचेती ट्रस्टचा सामाजिक उपक्रम महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : महिला दिनाचे औचित्य साधून मार्केट यार्ड वाहतूक पोलीस विभाग व स्वर्गीय इंदुमती बन्सीलाल संचेती चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी विशेष हेल्मेट वाटप उपक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमात अनेक महिलांनी सहभाग नोंदवला आणि सुरक्षित वाहतूक नियमांचे पालन करण्याचा संकल्प केला. … Read more

दिनदर्शिकेच्या माध्यमातून पीएमआरडीए पोहोचणार गावागावांत

महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांचा नाविन्यपूर्ण उपक्रम महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (PMRDA) कार्यक्षेत्र मोठ्या प्रमाणावर विस्तारलेले आहे. त्यामुळे ग्रामस्तरावर कार्यालयाच्या कामकाजाची माहिती पोहोचावी, या उद्देशाने प्रथमच दिनदर्शिकेच्या माध्यमातून पीएमआरडीएची यंत्रणा गावागावांत पोहोचवली जात आहे. या दिनदर्शिकेमध्ये पीएमआरडीएची रचना, कार्यपद्धती आणि विविध योजनांची माहिती समाविष्ट करण्यात आली आहे, त्यामुळे … Read more

राज्यातील व्यवसाय कर रद्द करा

दी पूना मर्चंटस चेंबरची मागणी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : देशातील अनेक राज्यांमध्ये नसलेला व्यवसाय कर (प्रोफेशनल टॅक्स) रद्द करण्यात यावा, अशी मागणी दी पूना मर्चंटस चेंबरकडून करण्यात आली आहे. महाराष्ट्रात कर्मचाऱ्यांकडून दरमहा ७५०० रुपयांवर पगार असलेल्यांकडून १७५ रुपये तर अधिक पगार असलेल्यांकडून २०० रुपये व्यवसाय कर कपात करुन भरावा लागतो. देशातील इतर राज्यांमध्ये व्यवसाय … Read more

“पराक्रमाची चमक” अवघ्या 45 मिनिटांत दरोडेखोर जेरबंद

बार्शी तालुका पोलिसांची तडफदार कारवाई : तीन दरोडेखोर पिस्टलसह महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी – पवन श्रीश्रीमाळ : बार्शी तालुक्यातील सुर्डी येथे असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी (DCC) बँकेवर काही तासांपूर्वीच दरोडेखोरांनी धाडसी दरोडा टाकला. मात्र, बार्शी तालुका पोलिसांनी केवळ 45 मिनिटांत दरोडेखोरांना जेरबंद करून एक उत्कृष्ट कामगिरी बजावली. प्राथमिक माहितीनुसार, चार ते पाच दरोडेखोर बँकेत घुसले … Read more