गौतम गंभीरचे पद धोक्यात? टीम इंडियाची कामगिरी न सुधारल्यास BCCI करणार कारवाई
महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : भारतीय संघाच्या सध्याच्या कामगिरीवर टीका होत असून, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. मेलबर्न कसोटीत पराभवानंतर गंभीर यांनी ड्रेसिंग रूममध्ये खेळाडूंना खडसावत, “बस, आता खूप झाले, तुमचा मर्जीचा कारभार थांबवा,” असे स्पष्टपणे सांगितल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, या कामगिरीत सुधारणा न झाल्यास बीसीसीआय गंभीर … Read more