चिंचवड विधानसभा मतदारसंघातील निवडणूक प्रक्रिया निःपक्षपातीपणे, पारदर्शक वातावरणात : अनिल पवार
महाराष्ट्र न्युज नेटवर्क पिंपरी – चिंचवड : चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी उपलब्ध मतदान यंत्रांच्या प्रथम आणि द्वितीय सरमिसळ (रॅन्डमायझेशन) नंतरची यादी तसेच मतदानासाठी मतदानयंत्र तयार करताना (कमिशनिंग) अकार्यान्वित झाल्यामुळे बदलण्यात आलेल्या मतदान यंत्रांच्या (बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट, व्हीव्हीपॅट) यादीबाबत उमेदवारांना माहिती देण्यात आली नाही, असे वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारित झाले आहे. या पार्श्वभूमीवर विधानसभा मतदारसंघातील निवडणूक प्रक्रिया … Read more