नेटाने बजावणार मताचा अधिकार
पिंपळे सौदागरच्या ज्येष्ठांनी केला निर्धार महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पिंपरी : पिंपळे सौदागर येथील लिनियर गार्डनमध्ये चैतन्य हास्य क्लब आणि ज्येष्ठ नागरिक संघाच्या दैनंदिन कार्यशाळेत सार्वत्रिक विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये मतदान करण्याचा निर्धार करण्यात आला. यावेळी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आवाहनाला ज्येष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि मतदान करण्याची शपथ घेतली. सार्वत्रिक विधानसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने, पिंपरी-चिंचवड … Read more