आवृत्ती पुणे

खंडणीच्या गुन्ह्यातील फरार आरोपी जेरबंद

युनिट-३ गुन्हे शाखा पथकाची कामगिरी महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : खंडणीच्या गुन्ह्यातील १ वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला जेरबंद करण्यात भारती विद्यापीठ पोलीस आणि युनिट-३ गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ६ मे २०२३ रोजी खंडणी उकळण्याच्या उद्देशाने गाडी अडवून फिर्यादींना गाडीमधून खाली उतरवून चाकूचा धाक दाखवून शिवीगाळ व मारहाण करत ५० … Read more

सांकेतिक भाषा व कर्णबधिर दिन उत्साहात साजरा

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत पथनाट्याचे आयोजन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पिंपरी : जागतिक सांकेतिक भाषा दिन आणि जागतिक कर्णबधिर दिनानिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दिव्यांग भवन फाऊंडेशनतर्फे आयोजित कार्यक्रमाची सुरुवात दिव्यांग भवन येथे कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनी सादर केलेल्या जनजागृतीपर पथनाट्याने झाली. त्यानंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवनापासून दिव्यांग भवन फाऊंडेशनपर्यंत जनजागृती फेरी काढण्यात … Read more

जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेत सुलाखे हायस्कूल अजिंक्य

विराट भिसे सामनावीर तर प्रणव जाधवर उत्कृष्ट गोलंदाज महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ बार्शी : मोडनिंब येथे रविवारी (दि. ६) पार पडलेल्या मुलांच्या १४ वर्षाखालील जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेत बार्शीच्या सुलाखे हायस्कूल संघाने अकलूजच्या संघावर मात करत अजिंक्यपद मिळवले. अंतिम सामन्यात विराट भिसे सामनावीर तर प्रणव जाधवर उत्कृष्ट गोलंदाज ठरला. या विजयासह संगमनेर येथे होणाऱ्या … Read more

सोलापूर पोलिसांनी युवकाला गावठी कट्ट्यासह पकडले

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सोलापूर : सोलापूर तालुका पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलिसांनी एका युवकाला पकडले असून, त्याच्याकडून 40,000/- रुपये किमतीचा देशी बनावटीचा गावठी कट्टा जप्त करण्यात आला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या काळात अनुचित प्रकार होऊ नयेत, यासाठी सोलापूर तालुका पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांनी पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हे प्रकटीकरणातील पोलीस … Read more

पत्नीचा खून करून पती फरारी

हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : कौटुंबिक वादातून संतापलेल्या पतीने पत्नीच्या डोक्यात घाव घालून तिचा खून केल्याची धक्कादायक घटना हडपसर येथील शिंदेवस्तीत घडली. पत्नीचा खून केल्यानंतर पती सहा वर्षांच्या मुलाला घेऊन फरार झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली आहे. खून झालेल्या महिलेचे नाव आरती देबिलाल सरेन (वय … Read more

कात्रज घाटात तरुणाचा मोबाईल हिसकावला

भारती विद्यापीठपोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : कात्रज घाटातून पहाटेच्या वेळी पुण्याकडे येणाऱ्या दोन तरुणांचे मोबाईल हिसकावून चोरण्याची घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी भिलारेवाडीतील शुभम देवराम तारू यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. भिलारेवाडीतील तरुण ५ ऑक्टोबर रोजी पहाटे पुण्याकडे येत होते. त्यावेळी मोटारसायकलवर आलेल्या तीन अनोळखी इसमांनी फिर्यादी … Read more

गुंतवणुकीच्या बहाण्याने ३४ लाखांची फसवणूक

विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : गुंतवणुकीच्या बहाण्याने ३४ लाखांची फसवणूक करण्याची घटना शहराच्या मध्यवर्ती तांबडी जोगेश्वरी परिसरात घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेला एका अनोळखी तरुणाने ९ सप्टेंबर ते २८ सप्टेंबर दरम्यान मोबाईलवर संपर्क साधला. ऑनलाईन माध्यमातून फिर्यादीला शेअर ट्रेडिंग कंपनीचा एजंट असल्याचे भासवून, संगनमत करून शेअर ट्रेडिंगच्या माध्यमातून … Read more

लोहगावात साडेपाच लाखाच्या दागिन्यांची चोरी

विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : लोहगाव परिसरात बंद घराचे कुलूप तोडून साडेपाच लाखांचे दागिने आणि रोख रक्कम चोरी झाल्याची घटना घडली आहे. विमानतळ पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी एका ५२ वर्षांच्या महिलेने (रा. फॉरेस्ट रोड, लोहगाव) फिर्याद दिली आहे. ही घटना २५ सप्टेंबर … Read more

सहा कोटींचा गंडा घालणाऱ्या ठगाला अटक

हडपसर पोलिसांची कामगिरी महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : शेअर मार्केटमध्ये जास्त परताव्याचं आमिष दाखवून ४३ जणांना सुमारे सहा कोटी रुपयांचा गंडा घालणाऱ्या ठगाला हडपसर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादींना शेअर मार्केट शिकण्याची आवड होती. त्यासाठी ते हडपसर येथील शेअर मार्केट क्लासमध्ये गेले. क्लासचे संचालक प्रतीक कुमार चौखंडे यांनी फिर्यादींना सांगितलं की, शेअर … Read more