पुणे जिल्ह्यात २६ व २७ रोजी खासगी अवकाश उड्डाणांवर मनाई
महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २६ व २७ सप्टेंबर २०२४ रोजी नियोजित पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर, अति महत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेसाठी तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी, २६ सप्टेंबर रोजी पहाटे पासून ते २७ सप्टेंबर रोजी रात्री पर्यंत पुणे व पिंपरी-चिंचवड शहर तसेच पुणे ग्रामीण जिल्ह्यात पॅराग्लायडिंग, हॉट एअर बलून सफारी, ड्रोन, मायक्रोलाईट … Read more