आवृत्ती पुणे

संगम ब्रिज जवळ तरुणास दोघानी लुटले

खडकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : संगम ब्रिजजवळ गाडीवरून जाणाऱ्या तरुणास दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांनी लुटल्याची घटना मंगळवारी (दि. १) मध्यरात्री घडली आहे. या प्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा येथे राहणाऱ्या ३७ वर्षीय तरुणाने या प्रकरणी पोलिसात तक्रार दिली आहे. फिर्यादी हे गाडीवरून … Read more

खुनाच्या प्रयत्नातील आरोपी जेरबंद

दरोडा आणि वाहनचोरी विरोधी पथकाची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : हवेली पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण कडील खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील आरोपी व विधीसंघर्षग्रस्त बालक यांना ०२ तासाच्या आत दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाने जेरबंद केले आहे. सहायक पोलीस निरीक्षक प्रविण काळुखे व अंमलदार प्रदीप राठोड, धनंजय ताजणे, गणेश ढगे, साईकुमार कारके हे आरोपीचा शोध घेत … Read more

दोन चंदनाच्या झाडाची कापुन चोरी

स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : मुकुंदनगर येथील चंदनाच्या झाडांची कापून चोरी झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २ तारखेला मध्यरात्री घडली. चार चोरट्यांनी सीजीएस हॉस्पिटलजवळील साधना अपार्टमेंट, मुकुंदनगर आणि श्री केतन अपार्टमेंट, फ्लॅट नं. २, टीएमव्ही कॉलनी, … Read more

शेअर ट्रेडिंगच्या आमिषाने १३ लाखांची फसवणूक

भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : शेअर ट्रेडिंगच्या आमिषाने कात्रज येथील एका तरुणाची १२ लाखांची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका अनोळखी व्यक्तीने ऑनलाइन माध्यमातून फिर्यादींशी संपर्क साधला आणि शेअर ट्रेडिंगबाबत माहिती देऊन त्यात नफा … Read more

शेअर गुंतवणुकीतून महिलेची सहा लाखांची फसवणूक

वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे: इन्व्हेस्ट केलेल्या रकमेवर अधिक परतावा मिळेल, असा विश्वास दाखवून शेअर गुंतवणुकीस भाग पाडून एका महिलेची साडेसहा लाखांची फसवणूक करण्याची घटना उघडकीस आली आहे. वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ जून ते १९ जुलै दरम्यान हा प्रकार घडला आहे. … Read more

हांडेवाडीयेथील चार वाहने आगीत खाक

लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : हांडेवाडी येथील नॅशनल स्क्रॅप सेंटर दुकानासमोर पार्क केलेल्या दोन गाड्यांना कोणीतरी पेटवून दिल्याने सुमारे तीन लाखांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किस्टोन कॉलेजकडे जाणाऱ्या रस्त्यावरील शेवाळवाडी फाटा, हांडेवाडी येथे ही घटना घडली … Read more

फोम मिक्सर मशीनमध्ये काम करताना एक ठार, एक जखमी

लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : फोम मिक्सर मशीनमध्ये साफसफाईचे काम करताना अचानक मशीन सुरू झाल्याने एक कामगार ठार, तर एक गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १ सप्टेंबर रोजी सकाळी दहाच्या सुमारास वडकीनाला येथील स्नुज हब कम्फर्ट अॅण्ड स्लिप रेडीफाईन्ड या कंपनीत हा अपघात झाला. या प्रकरणी कैलाश … Read more

गणेशोत्सवात गणेश मंडळांचा होणार पोलिसांकडून सन्मान

सोलापूर जिल्हास्तरीय शांतता समिती बैठक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सोलापूर : ज्या गावांमध्ये “एक गाव, एक गणपती” संकल्पना राबवली जाईल, अशा सोलापूर जिल्ह्यातील गावांना जिल्हा पोलीस प्रशासनामार्फत प्रशस्तिपत्र देण्यात येईल. तसेच, पोलीस ठाण्याच्या हद्दीतून प्रथम तीन उत्कृष्ट सार्वजनिक गणेश मंडळांना बक्षीस देण्यात येईल, अशी माहिती पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिली. श्री गणेशोत्सव २०२४ अनुषंगाने जिल्हाधिकारी … Read more

गौस भाई शेख यांना महात्मा फुले समाज रत्न पुरस्कार

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भूम : एन टीव्ही न्यूज मराठीचे पत्रकार व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष गौस भाई शेख यांना एन टीव्ही न्यूज मराठीचा दिला जाणारा महात्मा फुले समाज रत्न पुरस्कार अहमदनगर महाराष्ट्र राज्य डिजीटल मिडियाचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. एन टी व्ही मराठी चे संपादक एकबाल शेख … Read more

भरधाव डंपरच्या धडकेने दोन जन ठार

लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : भरधाव डंपरच्या धडकेने दोन जण ठार झाल्याची घटना थेऊर गावाच्या हद्दीत गणेशवाडी येथील एच पी पेट्रोल पंपाजवळ (ता. हवेली, जि. पुणे) घडली आहे. हा अपघात १ सप्टेंबर रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिकेत पवार (वय ३१ वर्षे, रा. भानगाव, ता. श्रीगोंदा, जि. … Read more