आवृत्ती पुणे

कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहाच्या सुरक्षेचा घेतला आढावा

विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांनी दिली भेट महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : राज्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक (कारागृह व सुधारसेवा) डॉ. जालिंदर सुपेकर यांनी कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहास भेट दिली. त्यांनी कारागृह परिसरामध्ये वृक्षारोपण करून कारागृह सुरक्षेचा आढावा घेतला. मुख्यालयामार्फत या कारागृहास देण्यात आलेले टी. व्ही. संच, ऍलन फोन, ई प्रिझन व्हिडिओ कॉन्फरन्सिंग मुलाखतासाठी संगणक … Read more

अल्पवयीन चोरट्याकडून सात वाहनचोरीचे गुन्हे उघड

दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाची उत्कृष्ट कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : दुचाकी चोरणाऱ्या विधीसंघर्षग्रस्त बालकाकडून एकूण ०७ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणून एकूण ०३ दुचाकी गाड्या, ०३ ऑटो रिक्षा व ०१ चारचाकी गाडी जप्त करण्यात पुणे शहर पोलिसांच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाला यश आले आहे. त्याच्याकडून २,५०,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. … Read more

मोबाईल टॉवरची रिमोट रेडीओ युनीट चोरणारा जेरबंद

सहकारनगर पोलिसांची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे: मोबाईल कंपनींच्या टॉवरवरील महागड्या रिमोट रेडीओ युनीटची चोरी करणारा चोरटा जेरबंद करून त्याच्याकडून ५,७०,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात सहकारनगर पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ०८ मार्च रोजी फिर्यादी सागर राजेंद्र मोरे हे नोकरीस असलेल्या एका कंपनीने केदार अपार्टमेंट, संभाजीनगर, धनकवडी पुणे व साई कृपा … Read more

जप्त केलेली ३१ वाहने ज्याची आहेत त्यांनी घेऊन जा

बिबवेवाडी पोलीस स्टेशनचे आवाहन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे: बिबवेवाडी पोलीस स्टेशन, पुणे शहर येथे बिनधनी दुचाकींची एकूण ३१ वाहने जप्त करण्यात आली आहेत. त्यांची माहिती पुणे पोलीस वेबसाईटवर प्रसिद्ध केली आहे. नागरिकांनी वेबसाईटवर आणि बिबवेवाडी पोलीस स्टेशन येथे खात्री करून, त्यांची वाहने असल्यास ती ताब्यात घेऊन जावीत, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. बिबवेवाडी पोलीस स्टेशन … Read more

वाहनाच्या धडकेने एक ठार

लोणीकाळभोर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : कदमवाकवस्ती गावाच्या हद्दीत प्राजक्ता हाडके पेट्रोलपंपासमोर, पुणे-सोलापूर रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेने एक जण ठार झाला. अपघातात एक अनोळखी इसम (वय अंदाजे ६५ वर्षे) रस्ता ओलांडताना धडक बसल्याने ठार झाला. अपघातानंतर वाहन चालक न थांबता, कोणतीही खबर न देता पळून गेला. हा तपास सहायक पोलीस निरीक्षक … Read more

शेअर मधून नफ्याचे आमिष दाखवून २४ लाखाची फसवणूक

स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळेल असे आमिष दाखवून २४ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. हा प्रकार मुकुंदनगर परिसरात घडला असून, स्वारगेट पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीला अनोळखी तरुणाने मोबाईलवर संपर्क साधला. त्याने कंपनीच्या … Read more

नफ्याच्या आमिषाने ३६ लाखांची फसवणूक

चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : शेअर बाजारातून गुंतवणुकीद्वारे मोठा नफा मिळेल असे आमिष दाखवून मॉडेल कॉलनीतील ७० वर्षीय आजोबांची ३६ लाखांची फसवणूक झाली आहे. चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २१ ऑगस्ट रोजी हा प्रकार घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनोळखी तरुणाने फिर्यादीशी मोबाईलवर संपर्क साधला. शेअर्सची माहिती देऊन … Read more

गिफ्ट देण्याच्या आमिषाने ३८ लाख रुपयांची फसवणूक

हडपसर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : “परदेशातून आलो आहे आणि मित्राला गिफ्ट द्यायचे आहे,” असे सांगून एका तरुणाची ३८ लाख रुपयांची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणाला मोबाइलवर संपर्क साधून सांगण्यात आले की, “भारतात स्थायिक व्हायचे आहे आणि त्यासाठी मित्र शोधत आहे.” गिफ्ट पाठवतो असे आमिष … Read more

खडकीत जुन्या वादातून डोक्यात केले वार

खडकी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : जुन्या वादातून खडकीतील एका तरुणास बेदम मारहाण करून डोक्यात लोखंडी हत्याराने वार करण्यात आले. या प्रकरणी खडकी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास रेल्वे ब्रिजजवळ ही घटना घडली. फिर्यादीची गाडी अडवून त्याला बाहेर काढून … Read more

मारहाण करून खराडीतील तरुणास लुटले

येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल पुणे : खराडीतील एका तरुणास हत्याराचा धाक दाखवून लुटल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी तरुणाने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हैद्राबादी हॉटेल, लक्ष्मीनगर, येरवडा येथून फिर्यादी तरुणास दुचाकीवरून आलेल्या तरुणांनी नेले. त्याला मारहाण करून धारदार शस्त्राचा धाक दाखवून त्याच्या गळ्यातील सोन्याची चेन आणि अंगठी, … Read more