भेकराईनगरमध्ये चारचाकी वाहनाची तोडफोड
हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : जुन्या वादातून घरासमोर लावलेल्या चारचाकी वाहनाची मोडतोड करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न एका टोळक्याने भेकराई नगरमध्ये २४ ऑगस्ट रोजी मध्यरात्री केला. फिर्यादी यांचे पार्क केलेल्या चारचाकी गाडीचे नुकसान करून हातातील हत्यारे हवेत फिरवत “आम्ही इथले भाई आहोत, मरायचे असेल तर पुढे या,” अशी धमकी देऊन … Read more