महाराष्ट्रातील सर्व बाजारपेठा २७ ऑगस्टला बंद ठेवणार
राजेंद्र बाठिया यांची माहिती महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : नाशिक, औरंगाबाद, जळगांव, नागपूर, चंद्रपूर, धुळे, अकोला, अमरावती, अहमदनगर, गोंदिया व पिंपरी चिंचवड अशा अनेक ठिकाणच्या संघटनांनी दि. २७ ऑगस्ट २०२४ रोजीच्या बंदमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. सदरच्या बंद ला महाराष्ट्रातील व्यवसायीकांचा वाढता पाठिंबा मिळत असून महाराष्ट्रातील सर्व बाजारपेठा बंद ठेवणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र … Read more