आवृत्ती , पुणे

सहा पदकांसह भारताच्या ऑलिंपिक मोहिमेची सांगता

८४ पदकविजेत्यांमध्ये भारत ७१ व्या स्थानी नवी दिल्ली : भारताला पॅरिस ऑलिंपिकमध्ये दुहेरी आकड्यांच्या पदकांची अपेक्षा होती, मात्र ती पूर्ण झाली नाही. सहा पदकांवर भारताला समाधान मानावे लागले. नेमबाजी, कुस्ती, भालाफेक व हॉकी या खेळांमध्ये भारतीयांनी पदके जिंकली. अमेरिका, चीन, ऑस्ट्रेलिया यजमान फ्रांसचा या स्पर्ध्येत दबदबा दिसून आला.मनू भाकर, सरबज्योत सिंग, स्वप्नील कुसाळे, नीरज चोप्रा … Read more

घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार जेरबंद

गुन्हे शाखेची कारवाई : कोंढव्यातील चोरीची कबुली पुणे : कोलवडी व कोंढवा परिसरात घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत आरोपीने कोंढव्यातील चोरीची कबुली दिली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार गुन्हे शाखा, युनिट ६ कडील पोलीस अधिकारी व अंमलदार हे गुन्हे प्रतिबंधक गस्त करत असताना पोलीस नाईक नितीन मुंढे … Read more

घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपी २४ तासात पकडला

लोणीकाळभोर पोलीसांची कामगीरी पुणे : घरी कोणी नसल्याचा फायदा घेऊन बंगला फोडून कपाटात ठेवलेले सोन्या चांदीचे दागिने व इतर साहीत्य चोरी करून फरार असलेल्या आरोपीला २४ तासात लोणीकाळभोर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून पोलिसांनी १ लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रेमबहादुर दोदी दौमाई (वय- ४३, रा. घोरपडे वस्ती, कदमवाकवस्ती, … Read more

खुनाच्या गुन्हयात ९ महीन्यापासुन फरार आरोपीस केले जेरबंद

येरवडा पोलिसांची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : वडगाव शेरीतील तरुणाच्या खुनाच्या गुन्हयात ०९ महीन्या पासुन फरार असलेल्या आरोपीस येरवडा पोलिसांनी जेरबंद केले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अभिषेक राठोड (वय २२) हा ०१ नोव्हेंबर २०२३ रोजी रात्री करणसिटो सोसायटी जवळ वडगावशेरी येथे गेला होता. त्यावेळी दादया पाटोळे व त्याचे इतर साथीदार यांनी जुन्या भांडणाच्या कारणावरुन … Read more

आर्थिक वर्षात निव्वळ प्रत्यक्ष कर संकलनात २२ टक्क्यांनी वाढ    

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : चालू २०२४ या आर्थिक वर्षात ११ ऑगस्टपर्यंत निव्वळ प्रत्यक्ष कर संकलनात वार्षिक २२.४८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. आता हे उत्पन्न सुमारे ६.९३ लाख कोटी रुपये झाले आहे, असे केंद्रसरकारने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारी वरून स्पष्ट झाले आहे. यात ४.५७ लाख कोटी रुपये वैयक्तिक प्राप्तिकर आणि २.२२ लाख कोटी रुपये व्यावसायिक … Read more

भात लावण्यासाठी नेलेल्या मजुरास पाबे घाटात खड्ड्यात पुरले

सिंहगड रोड पोलिसांनी केली आरोपीस अटक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : भात लावण्यासाठी नेलेल्या मजुरास चोरी करण्यास भाग पाडले. तेव्हा तो खांबावरून खाली पडून त्याचा मृत्यू झाला. त्याची माहिती न देता त्याला खड्ड्यात पुरणाऱ्या राजगड(वेल्हा) तालुक्यातील दोन आरोपींना सिंहगड पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी सिंहगड रोड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी … Read more

गुन्ह्याची भीती दाखवून २० लाखांची फसवणूक

चंदन नगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : तुम्ही इराणला पाठवलेले पार्सल पोलिसांनी अडवून ठेवले आहे. तसेच तुमच्या आधारकार्ड वरून गैरव्यवहार होत असल्याची भीती दाखवून तब्बल २० लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना खराडी परिसरात घडली आहे. या प्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यातगुन्हा नोंद झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २७ जून रोजी फिर्यादी यांना … Read more

घरकाम करणाऱ्यां महिलेने चोरले दागिने

हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : सोसायटीतील घरकाम करणाऱ्या महिलेने मालकाची नजर चुकवून २,१९,५००/- रु. किमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली आहे. हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना १६ मार्च ते ९ ऑगस्ट दरम्यान घडली आहे. सी-२ फ्लॅट नं.९०२ व फ्लॅट नं. … Read more

येवलेवाडीत घर फोडून दागिन्यांची चोरी

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : येवलेवाडी परिसरातील बंद घर फोडून चोरट्यांनी १,९१,०००/- रू. किमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा ऐवज घरफोडी करून नेला. या प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना ०४ ते ०५ ऑगस्ट दरम्यान सकाळी ७:०० च्या दरम्यान घडली. अर्जुन मुक्ताई बिल्डींग कोंढवा हॉस्पिटलजवळ, येवलेवाडी … Read more

सहा घरफोडीच्या गुन्ह्याची उकल, दोघांना अटक

1 लाख 45 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सोलापूर : सोलापूर तालुका पोलिसांनी शिताफीने तपास करीत परिसरात घडलेल्या सहा घरफोडीच्या गुन्ह्याची यशस्वी उकल केली आहे, दोन जणांना अटक केली असुनचोरट्याकडून एकूण 1 लाख 45 हजार 995 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि. 28.जुलै फिर्यादी रविंद्र … Read more