चांगला वक्ता होण्यासाठी प्रयत्नांची गरज – रामचंद्र इकारे
अभिनव अकॅडमीच्या 14 व्या बॅचचा समारोप समारंभ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ पंढरपूर : प्रभावी वक्तृत्व शैली लाभावी असे प्रत्येकालाच वाटत असते. वक्तृत्व ही प्रयत्नसाध्य कला असल्यामुळे चांगला वक्ता होण्यासाठी प्रयत्नांची गरज आहे. असे प्रतिपादन सुप्रसिद्ध कवी, लेखक रामचंद्र इकारे यांनी केले. अभिनव अकॅडमीच्या विद्यार्थी बॅच समारोप समारंभात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लेखिका मा. … Read more