जागतिक पुस्तक दिना निमित्त ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ बार्शी : श्री वर्धमान जैन सार्वजनिक तालुका वाचनालय,बार्शी येथे आज जागतिक पुस्तक दिना निमित्त ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. बार्शी शहरातील युवा उद्योजक, व श्री वर्धमान जैन सार्वजनिक तालुका वाचनालय, बार्शी चे संचालक. आशोक (विकी) कांकरिया यांच्या शुभ हस्ते ग्रंथ प्रदर्शनाचे उदघाटन करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून वाचनालयाचे अध्यक्ष … Read more