पूर्व वैमनस्यातून फळ विक्रेत्या भावांवर प्राणघातक हल्ला
सय्यदनगरमधील घटना : खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पूर्व वैमनस्यातून सय्यदनगर परिसरात दोन फळ विक्रेत्या भावांवर टोळक्याने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात दोघे गंभीर जखमी झाले असून, काळेपडळ पोलिसांनी एकाला अटक केली आहे. ही घटना २६ ऑक्टोबर रोजी रात्री सुमारास ८ वाजता सय्यदनगर येथील गोदामात घडली. जखमींची नावे हुसेन मुस्तफा … Read more