अफूच्या बोंडाचा चुरा बाळगणारा तरुण जेरबंद
पाच लाखांचे अमली पदार्थ जप्त : अमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : अफूच्या बोंडांचा चुरा (पॉपी स्ट्रॉ), अफू बाळगणाऱ्या राजस्थानी तरुणाला गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. त्याच्याकडून एक किलो अफूच्या बोंडांचा चुरा व अफू असे एकूण ५ लाख १३ हजार रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले. कोंढव्यातील येवलेवाडी … Read more