आवृत्ती , पुणे

सूर्यदत्त कॉलेज : अनुभवाधारित शिक्षणातून जागतिक ओळख निर्माण करण्याची संधी

उद्योजकांचे आभार; उद्योग-शिक्षण समन्वय ही काळाची गरज : प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : आजच्या स्पर्धात्मक आणि तंत्रज्ञानाधिष्ठित युगात विद्यार्थ्यांना केवळ पदवी न देता त्यांना प्रत्यक्ष उद्योगविश्वासाठी सक्षम, आत्मविश्वासपूर्ण आणि कौशल्यसंपन्न बनवणे ही सूर्यदत्त शिक्षण समूहाची मूलभूत भूमिका असून, या उद्देशातून सूर्यदत्त कॉलेज ऑफ फार्मसीने विद्यार्थ्यांसाठी विशेष औद्योगिक भेटीचे आयोजन केले. … Read more

३२ वे मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिर

भारतीय जैन संघटना व संचेती हॉस्पिटल यांचा संयुक्त उपक्रम महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : भारतीय जैन संघटना, संचेती हॉस्पिटल, पुणे तसेच चांदमल मुनोत (नेवासकर) पब्लिक ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने “३२ वे मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिर” येत्या ३ ते ५ जानेवारी २०२६ या कालावधीत संचेती हॉस्पिटल, शिवाजीनगर, पुणे येथे आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराबाबत माहिती … Read more

प्रेमसंबंधातून भावाने बहिणीच्या प्रियकराचा केला खून

आंबेगावमधील गायमुख चौकातील घटना : गावाकडून बहिणीला पळवून आणल्याचा राग महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : प्रेमसंबंधातून गावावरून आपल्या प्रेयसीला पळवून आणल्याचा राग मनात धरून तरुणीच्या भावाने पुण्यात येत साथीदाराच्या मदतीने तरुणाच्या डोक्यात वार करून त्याचा निर्घृण खून केला. जावेद खाजामिया पठाण (वय ३४, रा. मुदखेड रोड, खाजानगर, भोकर, ता. भोकर, जि. नांदेड) असे खून झालेल्या … Read more

बार्शी बसस्थानक पुनर्बांधणीसाठी १० कोटी ७७ लाखांची निविदा प्रसिद्ध : आ. दिलीप सोपल

राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून कामाची प्रक्रिया सुरू : प्रवाशांना दिलासा महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : प्रेमसंबंधातून गावावरून आपल्या प्रेयसीला पळवून आणल्याचा राग मनात धरून तरुणीच्या भावाने पुण्यात येत साथीदाराच्या मदतीने तरुणाच्या डोक्यात वार करून त्याचा निर्घृण खून केला. बार्शी बसस्थानकाची दुरवस्था दूर करण्यासाठी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करून पुनर्बांधणीसाठी १० कोटी ७७ लाख रुपयांचा भरघोस … Read more

संयोगिता गाढवे यांची नगराध्यक्षपदी निवड : मंत्रालयात सन्मान सोहळा

पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते संजय गाढवे यांचा गौरव महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भूम : भूम नगरपरिषदेच्या निवडणुकीत आलमप्रभू भूम शहर विकास आघाडीच्या उमेदवार संयोगिता गाढवे यांनी नगराध्यक्षपदावर विजय मिळवला असून, या यशाबद्दल मंत्रालयात विशेष सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. भूम नगरपरिषदेच्या निवडणुकीत राज्याचे माजी मंत्री तथा आमदार तानाजी सावंत यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली व संजय गाढवे … Read more

प्रभाग ४० मध्ये अमित जगताप ठरणार का ‘किंगमेकर’?

महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोंढव्यात राजकीय हालचालींना वेग महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोंढवा परिसरातील प्रभाग क्रमांक ४० मध्ये राजकीय वातावरण तापू लागले असून, मनसेतून कार्यरत असलेले युवा कार्यकर्ता अमित जगताप हे नाव सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. कोंढवा परिसरातील प्रभाग क्रमांक ४० मध्ये येत्या महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग … Read more

कचऱ्यात सापडलेली लग्नाची सोन्याची अंगठी केली परत

‘स्वच्छ’च्या कचरावेचक शालन वायला यांचा प्रामाणिकपणा, साडी देऊन केला सत्कार महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : कचरा संकलनाचे काम करताना कचऱ्यात सापडलेली लग्नाची सोन्याची अंगठी ‘स्वच्छ’ सहकारी संस्थेच्या कचरावेचक शालन लक्ष्मण वायला यांनी मूळ मालकाला परत करून प्रामाणिकपणाचा आदर्श दाखवून दिला आहे. शालन वायला या २२ डिसेंबर २०२५ रोजी नेहमीप्रमाणे कसबा विश्रामबाग वाडा परिसरात दारोदार कचरा … Read more

गँगस्टर बंडु आंदेकर याला खंडणी प्रकरणात पोलीस कोठडी

भवानी पेठेतील अतिक्रमण करून बांधलेल्या इमारतीत भाडेकरू ठेवून घेत होता भाडे महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : गँगस्टर व आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडु आंदेकर याला भवानी पेठेतील जमिनीवर अतिक्रमण करून त्यावर बेकायदा बांधलेल्या इमारतीत भाडेकरू ठेवून त्यांच्याकडून ५ कोटी ४० लाख रुपये खंडणी उकळल्याप्रकरणी समर्थ पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने याप्रकरणी २६ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली … Read more

सूर्यदत्तमध्ये अल्पसंख्याक हक्कांवर विशेष परिसंवाद

मूल्यधिष्ठित शिक्षणातून जबाबदार नागरिक घडवण्याचा सूर्योदय : डॉ. संजय चोरडिया महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : केवळ पदवी संपादन करणे म्हणजे खरे शिक्षण नव्हे, तर समाजातील प्रत्येक घटकाच्या हक्कांचा सन्मान राखणे आणि भारतीय संविधानाप्रती निष्ठा ठेवणे, हाच शिक्षणाचा खरा गाभा असल्याचे प्रतिपादन सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी केले. सूर्यदत्त … Read more