आवृत्ती , पुणे

पोलीस उपनिरीक्षक लाच घेताना रंगेहाथ पकडला

जप्त दुचाकी सोडवण्यासाठी घेतली ३० हजारांची लाच : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : न्ह्यात जप्त केलेली दुचाकी परत देण्यासाठी तसेच गुन्ह्यात मदत करण्याच्या मोबदल्यात ४० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाला ३० हजार रुपये स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. निलेश रमेश बोकेफोडे (वय ३८) असे अटक करण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे … Read more

पोलीस उपनिरीक्षक लाच घेताना रंगेहाथ पकडला

जप्त दुचाकी सोडवण्यासाठी घेतली ३० हजारांची लाच : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : गुन्ह्यात जप्त केलेली दुचाकी परत देण्यासाठी तसेच गुन्ह्यात मदत करण्याच्या मोबदल्यात ४० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाला ३० हजार रुपये स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. निलेश रमेश बोकेफोडे (वय ३८) असे अटक करण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे … Read more

पुण्यातील व्यावसायिकाचे पाटण्यात अपहरण करून हत्या

पाटणा पोलिसांची कारवाई : तिघांना अटक, १५ जण पोलिसांच्या ताब्यात महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुण्यातील एका व्यावसायिकाचे अपहरण करून त्यांची खंडणीसाठी हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना बिहारमधील जहानाबाद जिल्ह्यात उघडकीस आली आहे. पाटणा पोलिसांनी याप्रकरणी तिघांना अटक केली असून, १५ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. लक्ष्मण साधू शिंदे (वय ५५) असे खून झालेल्या व्यावसायिकाचे … Read more

खेळण्यातील पिस्तुलाचा धाक दाखवून तिघा चोरट्यांनी सराफाला लुटले

धायरीतील श्री ज्वेलर्समधील भरदुपारीची घटना : वीजपुरवठा खंडित झाल्याच्या वेळी केले कृत्य महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : खेळण्यातील पिस्तुलाचा धाक दाखवून तिघा चोरट्यांनी २५ ते ३० तोळे दागिने लुटल्याची घटना मंगळवारी भर दुपारी धायरीत घडली. धायरीतील रायकर मळा येथील काळुबाई चौकात असलेल्या श्री ज्वेलर्स या सराफ दुकानात मंगळवारी दुपारी २ वाजून ५० मिनिटांनी ही घटना … Read more

चौथ्या मजल्यावरून पडून बांधकाम मजुराचा मृत्यू

सुरक्षा साधने न पुरविल्यामुळे डेव्हलपर व ठेकेदारावर गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : नियोजित गृहप्रकल्पातील चौथ्या मजल्यावरून पडल्याने एका बांधकाम मजुराचा मृत्यू झाल्याची घटना हडपसर येथील काळेपडळ येथे घडली. मृत मजुराचे नाव राजू सोपान अवचर (वय ४३, रा. आर्दशनगर, उरुळी देवाची, हडपसर-सासवड रोड) असे आहे. या प्रकरणी अवचर यांचे चिरंजीव कृष्णा अवचर (वय २८) … Read more

मिलिंद जोशी यांची अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड

शेतकऱ्याच्या मुलाचा साहित्य क्षेत्रातील थक्क करणारा प्रवास : २१हून अधिक पुस्तकांचे लेखक, उत्कृष्ट वक्ते व संघटक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भूम : भूम तालुक्यातील माणकेश्वर गावच्या सुपुत्र प्रा. मिलिंद जोशी यांची अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. शेतकरी कुटुंबातील प्रा. जोशी यांची ही निवड साहित्य क्षेत्रात मोठ्या कौतुकाचा आणि आनंदाचा विषय … Read more

दोन तरुणांवर धारदार हत्याराने वार

धायरीतील घटना : सिंहगड रोड पोलिसांनी गुंडाला केली अटक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : किरकोळ कारणावरून धायरीतील गोकुळनगर येथील पार्किंगच्या मोकळ्या मैदानात एका गुंडाने दोघा तरुणांवर ‘‘तू लय माजला आहेस का?’’ असे म्हणत धारदार हत्याराने वार करून त्यांना गंभीर जखमी केले. याबाबत मनोज माहेन वानखेडे (वय २०, रा. धायरी फाटा) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात … Read more

डिलिव्हरी बॉयला चाकू दाखवून लुटले

वाकडेवाडी एस. टी. बसस्थानकासमोरील घटना, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : अहिल्यानगरला जाण्यासाठी आलेल्या तरुणाला वाकडेवाडी एस. टी. बसस्थानकाबाहेर सायंकाळी गर्दीच्या वेळी चाकू दाखवून लुटण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दोघा चोरट्यांनी त्याच्याकडील दीड लाख रुपयांचा मोबाईल हिसकावून नेला. याबाबत राहुल जालिंदर कासार (वय २५, रा. रामोशीवाडी, गोखलेनगर) यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद … Read more

तडीपार गुन्हेगाराकडून गावठी कट्टा, २ जिवंत काडतुसे जप्त

चतु:श्रृंगी पोलिसांची कामगिरी, मोक्कातून सुटल्यानंतर केले होते २ वर्षे तडीपार महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : जुनी वडारवाडी परिसरात खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, मारामारी, जीवे मारण्याची धमकी देणे, असे गंभीर गुन्हे असलेल्या सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी तडीपार केले होते. असे असतानाही पुणे शहरात प्रवेश केलेल्या तडीपार गुंडाला चतु:श्रृंगी पोलिसांनी पकडले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे गावठी कट्टा … Read more

बार्शीमध्ये एकात्मतेचा जागर : तीन भव्य स्तंभांचे लोकार्पण सोहळे उत्साहात संपन्न

अहिंसा, सामाजिक न्याय व संविधानिक मूल्यांचा संगम महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : बार्शी शहरात 13 एप्रिल 2025 रोजी एक ऐतिहासिक क्षण साकारला. खासदार ओमप्रकाश भूपालसिंह ऊर्फ पवन राजेनिंबाळकर यांच्या स्थानिक विकास निधीतून उभारण्यात आलेल्या तीन महत्वाच्या स्तंभांचे भव्य लोकार्पण विविध स्तरातील नागरिकांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडले. या स्तंभांनी केवळ विकासाचे नव्हे, तर सामाजिक ऐक्याचे, समतेचे … Read more