अशोक लेलंड कंपनीचे बनावट स्पेअरपार्ट विक्री प्रकरण
ओटोमोबाईल दुकानदारावर गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे – अशोक लेलंड या कंपनीचे बनावट स्पेअरपार्ट तयार करून त्यांची विक्री केल्याचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी खडक पोलीस ठाण्यात ओटोमोबाईल दुकानदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेवणनाथ विष्णू केकाण (वय ४२, रा. रामटेकडी, हडपसर) यांनी खडक पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, अशोक लेलंड कंपनीचे स्वामित्व हक्क … Read more