आवृत्ती , पुणे

भूमच्या आयटीआय : आता आचार्य विद्यासागरजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भूम : भूम येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, भूम याचे नाव बदलून आचार्य विद्यासागरजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, भूम असे ठेवण्याचा शासनाचा निर्णय जाहीर झाला आहे. या नामांतर सोहळ्याचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. राज्य सरकारने महाराष्ट्रातील १४ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची नावे बदलून थोर समाजसुधारकांच्या नावांवर ठेवली आहेत. यामध्ये भूम येथील शासकीय औद्योगिक … Read more

सराईत चोरट्याकडून पिस्तोल, जिवंत काडतूस जप्त

लोणीकंद पोलिसांची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : लोणीकंद पोलिसांनी पुणे-नगर रस्त्यावर कारवाई करत, जबरी चोरी करणाऱ्या दोघांकडून १ वाहन, १ देशी बनावटीचे पिस्तुल आणि ३ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. लोणीकंद पोलिसांनी मागील ३० दिवसांत ८ देशी बनावटीची पिस्तुल आणि २६ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. त्यामुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, … Read more

आंबेगावात तब्बल ५६ लाखांची अफू जप्त

भारती विद्यापीठ पोलिस आणि अंमली पदार्थ विरोधी पथकाची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : भारती विद्यापीठ पोलिस आणि अंमली पदार्थ विरोधी पथकाने आंबेगाव परिसरात धडक कारवाई करून रस्त्यावर विक्रीसाठी आणलेली ५६,९०,०००/- रुपये किंमतीची अफू जप्त केले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २८ सप्टेंबर रोजी पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड आणि पोलिस पथक पोलीस आयुक्तालयातील पोलीस स्टेशनच्या … Read more

पुणेकरांचा प्रवास आता होणार वेगवान

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन प्रणालीद्वारे पुणे मेट्रोच्या टप्पा १ अंतर्गत जिल्हा न्यायालय ते स्वारगेट मेट्रो स्थानक मार्गावरील प्रवासी सेवेचा हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला. तसेच, टप्पा १ चा दक्षिणी विस्तार स्वारगेट ते कात्रज मार्गिकेचे भूमिपूजन झाले. भिडेवाडा येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई … Read more

अंगणवाडी व बालवाडी शिक्षकांना राष्ट्र शिल्पकार पुरस्कार

रोटरी व रोटरॅक्ट क्लब ऑफ बार्शी तर्फे सन्मान महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ बार्शी : रोटरी व रोटरॅक्ट क्लब ऑफ बार्शी यांच्या वतीने अंगणवाडी व बालवाडी शिक्षकांचा राष्ट्र शिल्पकार पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. हा उपक्रम रोटरी क्लब ऑफ बार्शी येथे रविवारी (दि. 29 सप्टेंबर) आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ऍड. प्रणाली शेटे … Read more

डॉ. सुनील जगताप यांनी विद्यार्थ्यांना दिला आरोग्याचा कानमंत्र

महाराष्ट्र न्युज नेटवर्क आळंदी : श्री ज्ञानेश्वर विद्यालयात डॉ. सुनील जगताप यांनी विद्यार्थ्यांना आरोग्याचा कानमंत्र दिला. विद्यार्थ्यांसाठी आरोग्यविषयक व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यालयातील क्रीडा व आरोग्य समिती अंतर्गत इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी डॉ. सुनील जगताप यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. डॉ. सुनील जगताप यांनी विद्यार्थ्यांना त्यांचे आरोग्य चांगले रहावे, बौद्धिक विकास व्हावा, विद्यार्थ्यांनी … Read more

येवलेवाडीत काचा उतरवताना ४ कामगारांचा मृत्यू

पाच कामगार गंभीर : अग्निशमन दलाच्या जवानांनी केली सुटका महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : येवलेवाडीत रविवारी काचेच्या कारखान्यात माल उतरवताना काचा फुटल्याने चार कामगारांचा मृत्यू झाला, तर पाच कामगार गंभीर जखमी झाले. येवलेवाडी येथे दुपारी दीड वाजता एका काचेच्या कारखान्यात माल उतरवताना हा अपघात झाला. काच उतरवताना काचा असलेले बॉक्स अंगावर पडून कामगार अडकले. क्रेनच्या … Read more

आनंदऋषीजी हॉस्पिटलचे आरोग्यसेवा कार्य ‘दिशादर्शक’

फुलचंद बाठीया : मोफत दंतरोग तपासणी शिबिरात १२० रुग्णांची तपासणी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नगर : आनंदऋषीजी हॉस्पिटलचे समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत आरोग्यसेवा पोहोचविण्याचे कार्य ‘दिशादर्शक’ असल्याचे प्रतिपादन उद्योजक फुलचंद बाठीया यांनी केले. हॉस्पिटलमध्ये मोफत दंतरोग तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिरात १२० रुग्णांची मोफत दंत तपासणी करण्यात आली. आनंदऋषीजी हॉस्पिटलची आरोग्यसेवा रुग्णांसाठी संजीवनी ठरत आहे. आरोग्य … Read more

शेअर्स खरेदी-विक्रीच्या बहाण्याने ६३ लाखांचा गंडा

सिंहगड सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : शेअर्स खरेदी-विक्रीत मोठा नफा मिळू शकतो, असे आमिष दाखवून धायरीतील एका तरुणाची तब्बल ६३ लाखांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही अनोळखी लोकांनी धायरीतील फिर्यादीला आपण एका नामांकित बँकेचे सिक्युरिटीज स्टॉक अॅनालिसिस कंपनीचे एजंट असल्याचे सांगितले. त्यांनी फिर्यादीला बँकेचे अॅप … Read more

क्रेडीट कार्ड कॅशबॅकच्या नावाखाली १७ लाखाची फसवणूक

अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : क्रेडिट कार्ड कॅशबॅकच्या नावाखाली पॅन कार्ड नंबर घेऊन एका महिलेची १७ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी एरंडवणे येथील तरुणीने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार १० एप्रिल रोजी घडला आहे. अनोळखी तरुणाने तिच्याशी संपर्क साधून, क्रेडिट कार्ड कॅशबॅकच्या … Read more