आवृत्ती , पुणे

माझ्यावर गुन्हे दाखल करा, पण कार्यकर्त्याला धक्का लावू नका

माजी महापौरांचा पोलीस प्रशासनासमोर पवित्रा, हडपसर मध्ये रंगली चर्चा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क हडपसर मध्ये दहीहंडीचा थरार सुरु होता, मोठ्या प्रमाणात गर्दी असताना अचानक पोलीसांनी स्पीकर बंद केला अन खटला भरण्यासंदर्भात कारवाई सूरु केली, यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप आले होते, कार्यकर्त्यांनी विनंती केली अन जगताप यांनी पोलिसांना माझ्यावर गुन्हे दाखल करा … Read more

महा सिक्योरटेक एक्सपो 2024 को बड़ा प्रतिसाद

सिक्योरिटी टेक्नोलॉजी इकोसिस्टम को उन्नत करने में कारगर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : डी.पी. रोड स्थित सिद्धि गार्डन और बैंक्वेट्स में 22 से 24 अगस्त 2024 के दौरान महा सिक्योरटेक एक्सपो का शानदार आयोजन किया गया, जो आईटी, सीसीटीवी सुरक्षा, कंप्यूटर और एआई उद्योगों की उन्नति में महत्वपूर्ण भूमिका निभाएगा। इस ऐतिहासिक कार्यक्रम में तकनीकी … Read more

प्रविण मसालेवाले ट्रस्टच्या वतीने सुहाना कमल जीवनादर्श पुरस्कार प्रदान

सेवा व उद्योग क्षेत्रातील कर्तुत्वान महिलांचा सन्मान महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : प्रवीण मसालेवालेचे संस्थापक स्व. हुकमीचंद (भाऊ) चोरडिया आणि स्व. सौ. कमलबाई चोरडिया (बाई) यांच्या प्रेरणेने प्रविण मसालेवाले ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारे सुहाना कमल जीवनादर्श पुरस्कार सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष पद्मभूषण डॉ शां. ब. मुजुमदार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. घोले रस्त्यावरील पं … Read more

वाहतूक पोलिसाला दुचाकीस्वाराने फरफटत नेले

हडपसर पोलिसांनी तरुणाला केले अटक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे ; नंबर प्लेट नसलेली दुचाकी अडवल्यामुळे तरुणाने वाहतूक पोलिसाला १०० मीटर अंतर फरफटत नेल्याची धक्कादायक घटना लोणी काळभोर परिसरात घडली आहे. या घटनेत पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २८ ऑगस्ट रोजी पोलीस अंमलदार … Read more

पायी जात असताना महिलेचे मंगळसूत्र चोरले

स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : सुर्यमुखी दत्त मंदिराजवळ पी. टी. कॉलनी गेट समोर सॅलेसबरी पार्क येथून पायी जात असताना एका महिलेचे मंगळसूत्र हिसका मारून चोरट्यांनी पळवून नेल्याची घटना घडली आहे. याबाबत ६० वर्षांच्या महिलेने तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास त्या सुर्यमुखी दत्त मंदिरात … Read more

भरधाव वाहनाच्या धडकेने पादचारी महिलेचा मृत्यू

सिंहगडरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : सिंहगड रस्ता परिसरात झालेल्या अपघातात पादचारी महिलेचा मृत्यू झाला. ही घटना सिंहगड रस्ता भागात २४ ऑगस्ट रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास गणेश मळा परिसरात घडली. पादचारी महिलेला हॉटेल आशाजवळ भरधाव वाहनाने धडक दिली. या अपघातानंतर घटनास्थळी न थांबता वाहनचालक पसार झाला. गंभीर जखमी झाल्याने महिलेचा उपचारादरम्यान … Read more

दागिन्यांची पिशवी चोरट्याने केली लंपास

हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पत्नीसमवेत मोटार सायकलवर जात असताना दोन दुचाकीस्वारांनी गाडीला अडकवलेली दागिन्यांची पिशवी लंपास केली. त्या पिशवीत ४,९५,५०० रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व इतर महत्त्वाची कागदपत्रे होती. याप्रकरणी मांजरी येथे राहणाऱ्या ६९ वर्षांच्या नागरिकाने तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक २९ ऑगस्ट रोजी दुपारी ३.४५ … Read more

बार्शी बाजार समितीसाठी विजय राऊतांसह तिघे अशासकीय सदस्य

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : राज्याच्या पणन मंत्रालयाच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समिती, बार्शीचा कारभार पाहण्यासाठी अशासकीय समितीची नेमणूक केली आहे. अशासकीय समितीच्या अध्यक्षपदी (मुख्य प्रशासक) विजय राऊत (नाना) यांची तर प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे. तसेच या समितीत शाहूराजे संतोष निंबाळकर व ओंकार नानासाहेब धायगुडे यांचीही सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. निवड होताच … Read more

प्राचार्या के.डी. धावणे यांना दलित मित्र गौरव पुरस्कार २०२४ प्रदान

अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त बार्शी येथे पुरस्कार सोहळा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : दलित महासंघाच्या वतीने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय दलित मित्र गौरव पुरस्कार महाराष्ट्र विद्यालय बार्शीच्या प्राचार्या के.डी. धावणे यांना दिनांक २९ ऑगस्ट २०२४ रोजी यशवंतराव चव्हाण सभागृह, बार्शी येथे सर्व मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रा. डॉ. मच्छिंद्र … Read more

शाळा सुरक्षा परिषदेत १२०० शाळांचा सहभाग

पुणे शहर पोलिस आयुक्तालयाच्या वतीने आयोजन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुणे शहर पोलिस आयुक्तालयाच्या वतीने आयोजित ‘शाळा सुरक्षा परिषदेला’ शहरातील शाळांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शाळा सुरक्षा परिषद कार्यक्रमासाठी पुणे शहर पोलिस आयुक्तालयातील सुमारे १२०० शाळांमधील सुमारे २४०० मुख्याध्यापक आणि सचिव सहभागी झाले होते. बदलापूरमधील अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या अनुषंगाने पुणे शहरातील सर्व … Read more