आवृत्ती , पुणे

जीतो KKG ZONE के कॉन्क्लेव का सफल समापन

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल कर्नाटक : “खुशियों की गारंटी” KKG ZONE कॉन्क्लेव एक उल्लेखनीय सफलता थी, जिसकी प्रशंसा JITO Apex President कांतिलालजी ओसवाल ने की, जिन्होंने इस कार्यक्रम में भाग लिया। जीतो अॅपेक्स प्रेसिडेंट कांतिलालजी ओसवाल ने कहा. KKG ZONE के इस सम्मेलन की सफलता इस प्रकार के संगठनों के महत्व को बढ़ावा … Read more

‘स्वीमथॉन’ स्पर्धेमध्ये बार्शीच्या 7 जलतरणपटूनीं मारली बाजी

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ बार्शी : केरळ राज्यातील कोची ( कोचीन ) येथे भारतातील सर्वात लांब ओपन वॉटर स्पर्धा ‘स्वीमथॉन’ या स्पर्धेमध्ये बार्शीच्या ७ जलतरणपटूनीं बाजी मारत बार्शीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. यामध्ये १६ किलोमीटर, १० किलोमीटर, ६ किलोमीटर, २ किलोमीटर अश्या वेगवेगळ्या वयोगटांमध्ये बार्शीतील कर्मवीर जलतरण तलाव संचलित फ्लिपर्स … Read more

अवघ्या एका तासात घरफोडी करणारे जेरबंद

आरोपींकडून ६ लाख ५५ हजारांचा मुद्देमाल जप्त महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ सोलापूर : अवघ्या एक तासाच्या आत घरफोडीच्या गुन्ह्याची उकल करण्यात सदर बाजार पोलिस स्टेशनमधील गुन्हे प्रकटीकरण पथकाला यश आले असून या प्रकरणी चोरट्यांकडून सहा लाख ५५ हजारांचा माल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी हारुन जलालसाब करकम (वय 74 वर्षे, व्यवसाय सेवानिवृत्त … Read more

हजारो दीप प्रज्वलीत करून भगवान महावीरांच्या चरणी व्यक्त केली कृतज्ञता !

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : नवकार मंत्रावरील नेत्रसुखद नृत्याविष्कार, नृत्यातून उलगडलेला भगवान महावीरांचा प्रेरणादायी जीवनप्रवास आणि हजारो दीप प्रज्वलीत करून भगवान महावीरांच्या चरणी व्यक्त केलेली कृतज्ञता अशा भक्तीमय वातावरणात श्री तीर्थंकर भगवान महावीर यांच्या जन्म कल्याणक महोत्सव साजरा करण्यात आला. श्री जैन सामुदायिक उत्सव समितीतर्फे जैन समाजाचे चारही संप्रदाय श्री जैन श्वेतांबर … Read more

रक्तदान शिबिरात 51 जणांचे रक्तदान

श्रीराम मंदिर संस्थान तर्फे आयोजन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल भूम : गरजू रुग्णांसाठी रक्ताची गरज ओळखुन व सामाजिक उपक्रम म्हणुन श्रीराम मंदीर संस्थानच्या वतीने रक्तदान शिबीर घेण्यात आले. यामध्ये ५० रक्तदात्यांनी सहभाग नोंदवत रक्तदान केले. शिबीराचे उद्घाटन सुधिर देशमुख, सुरेश नाईकवाडी, विलासराव देशमुख, दत्त देशमुख, श्रीकृष्ण पाटील, प्रशांत बुरटे रत्नाकर आरगडे, मनिष राजोपाध्ये, … Read more

बेपत्ता बालकांचा १२ तासाच्या आत पोलीसांकडून शोध

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ सोलापूर : बेपत्ता बालकांचा १२ तासाच्या आत शोध लावण्यात पोलीसांना यश आले आहे. दि.२३ एप्रिल रोजी सकाळी ७.०० वाजण्याच्या सुमारास मलिकमा शेख यांची दोन नातवंडे (बालिका वय-१४ व बालक वय-१२) शाळेत जात आहे असे सांगून घरातुन बाहेर पडली. दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास शाळा सुटुन देखील ही बालके घरी न … Read more

महाश्रमणजी का २६ एप्रिल को बीड नगरी में आगमन

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल भूम : युगप्रधान आचार्य श्री महाश्रमणजी का धवल सेना के संग बीड नगरी में आगमन होने जा रहा है। उनका आगमन २६ एप्रिल को सुबह ११ बजे होगा। बीड मैं आगमन होने के बाद चंपावती स्कूल, नगर रोड में उनका द्वितीय दिवस २७ एप्रिल को सुबह ८ बजे चंपावती … Read more

जैन विधवा, विधुर व घटस्फोटितांचे परिचय संमेलन 26 मे ला पुण्यात

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : संकेत डुंगरवाल पुणे : भारतीय जैन संघटना, पुणे शहर तर्फे जैन विधवा, विधुर व घटस्फोटित परिचय संमेलन 26 मे रोजी पुण्यात आयोजित करण्यात आले आहे. ह्या संमेलनात सर्व जैन पंथांच्या विधवा, विधुर व घटस्फोटित पुनर्विवाहेच्छुक सहभागी होऊ शकतात. ह्या श्रेणीतील युवती उमेदवारांबरोबर विवाह करण्यास तयार असणाऱ्या 30 वर्षांपेक्षा अधिक वयाचे अविवाहित … Read more

निवडणुकीच्या रिंगणातून 4 उमेदवारांची माघार

31 उमेदवार निवडणूक रिंगणात महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ धाराशिव : लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूकीत नामांकन अर्ज मागे घेण्याच्या दिवशी ४ उमेदवारांनी निवडणूकीतून माघार घेतली. निवडणूकीच्या रिंगणात आता ३१ उमेदवार उरले आहेत. या ३१ उमेदवारांना निवडणूक चिन्ह वाटप करण्यात आले. विक्रम काळे, बाळकृष्ण शिंदे, रहिमोद्दीन काझी व अरुण जाधवर या उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली. निवडणूकीच्या … Read more

महाप्रसाद वाटप, दीपोत्सवाने हनुमान जयंती उत्साहात साजरी

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ बार्शी : ऐनापूर मारुती मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांनी हनुमान जयंती साजरी करण्यात आली. या निमित्ताने बाजारपेठेतील व्यापारी, प्रशांत कथले मित्र परिवार व ऐनापूर मारुती मित्र मंडळाच्या वतीने २५०० भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आले. सायंकाळी मंदिर परिसरातील दीपोत्सव केल्यामुळे सारा परिसर प्रसन्नमय व चैतन्यमय झाला होता. श्रींच्या गर्भगाभाऱ्यात भाविकांनी दर्शनासाठी … Read more