साडेपाच हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची दक्षता, गुन्हेगारीचे उदात्तीकरण होऊ देणार नाही महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : महापालिका निवडणुका शांततेत पार पाडणे तसेच कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहोचविणाऱ्यांविरोधात पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत साडेपाच हजार जणांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. पुणे शहरात वर्षभरात … Read more