मंडळ अधिकार्याला १ लाखांची लाच घेताना अटक
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची भोरमध्ये कारवाई : माती वाहतूकीची परवाना असताना मागितली होती लाच महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : माती वाहतूकीचा परवाना घेतला असतानाही दीड लाख रुपयांची लाच मागून १ लाख रुपयांची लाच स्वीकारताना भोर येथील मंडळ अधिकार्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून अटक केली. रुपाली अरुण गायकवाड (वय ४०, रा. संघवी लक्ष्मी विलास, वेताळ … Read more