भोसरीतील तडीपार गुंडाला पुण्यात खंडणी विरोधी पथकाने केले जेरबंद
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पिंपरी चिंचवडचे पोलीस उपायुक्तांनी तडीपार केले असतानाही पुण्यात आलेल्या सराईत गुन्हेगार मुसा टोळीतील प्रमुखाला खंडणी विरोधी पथकाने जेरबंद केले आहे.मुसा ऊर्फ मुसेफ वजीर थोरपे (वय २२, रा. नूर मौहल्ला गल्ली, दिघी रोड, भोसरी) असे या तडीपार गुंडाचे नाव आहे. खंडणी विरोधी पथकाचे सहायक फौजदार फुलपगारे, हवालदार अमोल आवाड, लहू सूर्यवंशी, … Read more