आवृत्ती , पुणे

सूर्यदत्त विधी महाविद्यालयाच्यावतीने महिलांवरील अन्यायाविरोधात शांतता मोर्चा

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : पश्चिम बंगालमधील प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवरील अत्याचार असो की, बदलापूर येथील चिमुकलीवरील अन्याय असो, महिलांवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना कठोर शासन करावे, या मागणीसाठी, महिलांवरील अन्यायाविरोधात जागृती करण्यासाठी सूर्यदत्त विधी महाविद्यालयाच्या (एसएलसी) वतीने बावधन परिसरात शांतता मोर्चा काढण्यात आला. सुर्यदत्त विधी महाविद्यालयापासून एनडीए रोडपर्यंत आणि पुन्हा बवधनमध्ये बॅनर आणि पोस्टर्स हातात घेऊन … Read more

किरकोळ वादातून तरुणावर वार

खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : किरकोळ वादातून तरुणावर हल्ला करण्याचा प्रकार शुक्रवार पेठेत घडला. याबाबत खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री १० : ३० च्या सुमारास काही जणांनी फिर्यादीला त्याच्या स्कूटरवरून सोडण्यास सांगितले. फिर्यादीने त्यास नकार दिला. तेव्हा फिर्यादीची गचांडी पकडून, “तुला माहीत … Read more

पत्नीने चाकूने वार करून केला पतीचा खून

सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : किरकोळ वादातून पत्नीने रागाच्या भरात पतीचा चाकूने वार करून खून केल्याची खळबळजनक घटना मानाजीनगर, न-हे येथे घडली आहे. याप्रकरणी सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री ९ : १५ च्या सुमारास घरगुती वादातून पती-पत्नीचे भांडण झाले. त्यात रागाच्या भरात … Read more

खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला अटक

दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : सात वर्षापासुन नाव बदलुन वेगवेगळया शहरांमध्ये राहत असलेला खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला अटक करण्यात दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाला यश आले आहे. चतुःश्रृंगी पोलीस स्टेशनमध्ये याबाबत गुन्हा दाखल आहे. फरार आरोपी सुनिल लक्ष्मण पवार (रा. लालचाळ झोपडपट्टी, गोखलेनगर, पुणे) हा गुन्हा केल्यापासून गेले ७ … Read more

गावंठी देशी दारूच्या हातभट्टया पोलिसांनी केल्या उध्दवस्त

सोलापूर तालुका पोलीस ठाण्याची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सोलापूर : अवैध गावंठी देशी दारूच्या हातभट्टया उध्दवस्त करून पोलिसांनी१६ हजार लिटर गुळमिश्रीत रसायन हातभट्टी दारू जागेवरच नष्टकेले आहे. १६०० लिटर हातभट्टी दारू हस्तगतकरण्यात आली आहे. एकूण 6 लाख 80 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सहा जणांना ताब्यात घेण्याची कामगिरी सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या … Read more

मराठा आरक्षणाबाबत वादग्रस्त पोस्ट टाकू नका

बार्शी पोलिसांचे नागरिकांना आवाहन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : मराठा आरक्षणाबाबत भावना दुखावणाऱ्या पोस्ट कोणीही सोशल मिडीयावर टाकू नका असे आवाहन पोलिसांनी केले असून ,तसे केल्यास कठोर कारवाई केली जाईल असा इशाराही पोलिसांनी सर्व नागरिकांना दिला आहे. गणेश चतुर्थी आणि गौरी पूजन असे सार्वजनिक धार्मिक उत्सव चालू आहेत. तसेच सध्या मराठा आरक्षणचा मुद्दा सामाजिक पातळीवर … Read more

वानवडीत दोघांकडून पोलिसाला धक्काबुक्की

वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : वानवडीत वाहतूक नियंत्रण करत असताना पोलिस आणि मार्शलला दोघांनी दारू पिऊन धक्काबुक्की केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी नयन शिवाजी भंडलकर (वय २५ वर्षे, रा. बी.टी. कवडे रोड, कुंदन इटर्निया, मुंढवा) आणि आशिष शिवाजी भंडलकर (वय २२ वर्षे) यांना अटक केली आहे. … Read more

भरधाव मोटारीने तरुणाला उडवले

लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुणे-नगर रस्त्यावर भरधाव कारने दुचाकीवरील तरुणाला उडवल्याची घटना घडली आहे. रविवारी मध्यरात्री हा अपघात घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वैभव कुमार (वय २२ वर्षे, रा. वाघोली) आणि त्यांचा मित्र सुधांशु राज (वय २२ वर्षे, रा. युनाइट पी हॉस्टेल, मॅजेस्टिक सिटी सोसायटी, वाघोली) असे मोटारसायकलवरून जात … Read more

पतीचे बाहेर प्रेमसंबंध असल्यामुळे तरुणीने आत्महत्या केली

हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पतीच्या विवाहबाह्य संबंधांमुळे विवाहितेने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना हडपसर परिसरातील भेकराईनगर येथे घडली. या प्रकरणी पतीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तेजश्री आकाश उदमले (वय २२, रा. शिक्षक कॉलनी, भेकराईनगर, हडपसर) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी आकाश अशोक उदमले (वय २५) … Read more

येरवड्यात युवकाला लुटण्याचा प्रयत्न

येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : येरवड्यातील शास्त्रीनगर येथे एका तरुणाला लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला. चोरट्यांनी त्याचा मोबाईल आणि रोख रक्कम लुटली. या प्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी सह्याद्री हॉस्पिटलसमोर, शास्त्रीनगर येथे हा प्रकार घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पायी जात असताना अनोळखी इसमांनी दुचाकीवरून त्यांच्या … Read more