आवृत्ती , पुणे

‘जीएसटी’ करदात्यांना खात्याचे तपशील देणे अनिवार्यनवी

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क दिल्ली: एक वैध बँक खात्याचा तपशील दिल्याशिवाय करदात्यांना येत्या सप्टेंबरपासून ‘जीएसटीआर-१’ हे विवरणपत्र भरता येणार नाही. ‘जीएसटी’च्या ‘नियम १० अ’नुसार, करदात्याने नोंदणीच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत वैध बँक खात्याचा तपशील सादर करणे आवश्यक आहे. जे जीएसटी करदाते वैध बँक खात्याचा तपशील सादर करणार नाहीत, त्यांना एक सप्टेंबरपासून जीएसटी अधिकाऱ्यांकडे बाह्य विवरणपत्र (‘जीएसटीआर-१’) … Read more

भांडण मिटवताना तरुणावर जीवघेणा हल्ला

सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे: भांडण मिटवण्यासाठी आलेल्या तरुणावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना झील कॉलेज परिसरात घडली आहे. या प्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी सुरेश परमेश्वर भिलारे (वय १८ वर्षे, रा. मराठा हॉटेल जवळ, न-हे) यास अटक केली आहे. न-हे येथील स्वाद … Read more

पुण्यात तरुणीचा निर्घृण खून, मृतदेह आढळला नदीपात्रात

चंदन नगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुण्यात एका तरुणीचा निर्घृण खून केल्याचे उघडकीस आले आहे. खराडीतील मुळा-मुठा नदीपात्रात एका सुमारे ३० वर्षांच्या तरुणीचा मृतदेह आढळला असून, तरुणीचे हातपाय आणि शीर धडावेगळे करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. खून झालेल्या तरुणीची ओळख अद्याप पटलेली नाही. खराडी परिसरात नदीपात्रालगत एका इमारतीचे … Read more

सत्कर्माचे छोटे बीज महत्त्वाचे : प. पु. आचार्य श्री चंदनाजी

वर्धमान प्रतिष्ठान मध्ये चातुर्मासानिमित्त प्रवचनमालेतून मार्गदर्शन महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : सत्कर्माचे छोटे बीज महत्वाचे आहे त्याचा व्यापक विश्वव्यापी विस्तार होऊ शकतो असे प्रतिपादन पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी यांनी केले. वर्धमान प्रतिष्ठानच्या वतीने चातुर्मासानिमित्त आयोजित केलेल्या प्रवचन मालेमध्ये त्यांनी उपस्थित भाविकांना मार्गदर्शन केले. यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प. पु. साध्वी श्री … Read more

बार्शी शहरात घुमणार ‘ढाक्कुमाकुम’चा सूर : दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा सज्ज

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : गोपाळकाल्या निमित्त एकूण ११ मंडळांनी दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम व स्पर्धा ठेवली आहे. मंगळवारी (ता.२७) पाच ठिकाणी, बुधवारी (ता.२८) चार ठिकाणी शुक्रवारी (ता.३०) एक व रविवारी (ता.१ सप्टेंबर) एका ठिकाणी दहीहंडी फोडण्यात येणार आहे. दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकाचे तीन थर करण्यात येणार आहेत. बेकायदा डीजे लावून ध्वनी प्रदूषण करणाऱ्या मंडळावर कायदेशीर … Read more

राज्यात महिला, मुली असुरक्षित राज्य सरकार अपयशी

प्रशांत जगताप : आरोग्य विश्वास पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : आरोग्य विद्या प्रसारक मंडळ पुणे, विश्वास इन्स्टिटयूट ऑफ पॅरामेडिकल कॉलेज सायन्स तिसरा राज्यस्तरीय विश्वास पुरस्कार वितरण सोहळा हडपसर येथील नोबेल एचएमए भवन येथे मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲड. प्रसाद कोद्रे होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, … Read more

सोलापूर जिल्ह्यात दारू धंद्याविरुद्ध मोहीम

६५ गुन्हे दाखल, सहा लाखांचा मुद्देमाल जप्त महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : पदभार स्वीकारल्यानंतर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सोलापूरच्या ग्रामीण भागात अवैध धंद्यावर धडक कारवाई सुरू केली आहे. ६५ गुन्हे दाखल करण्यात आले असून, सुमारे ६,००,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण जिल्ह्याचा पदभार घेतल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रण आणि अवैध … Read more

मंगळवारचा राज्यस्तरीय व्यापार बंद तात्पुरता स्थगित

देवेंद्र फडणवीस : बाजार समिती, जी.एस.टी. विषयांवर समिती गठीत महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरध्वनीवरून चर्चा करून व्यापाऱ्यांच्या प्रश्नांवर सरकार सकारात्मक असल्याची ग्वाही दिली. महाराष्ट्र राज्य व्यापारी कृती समितीच्या वतीने दि. २७ ऑगस्ट २०२४ रोजी पुकारलेला एक दिवसीय महाराष्ट्र व्यापार बंद तात्पुरता स्थगित करण्यात आल्याची माहिती कृती समितीचे ललीत गांधी यांनी … Read more

बिबवेवाडीत गटार होडी आंदोलन

रामविलास माहेश्वरी यांचा पुढाकार महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : बिबवेवाडी रस्त्यावरील महेश सोसायटी चौकात पडलेल्या खड्ड्यांमुळे अनेक अपघात होत असून नागरिकांना त्याचा मोठा त्रास होत आहे. या ठिकाणी ड्रेनेजची व्यवस्था अतिशय बिकट झालेली असून ड्रेनेज मधून घाण पाणी थेट रस्त्यावर वाहत असते याकडे प्रशासन डोळेझाक करत असल्यामुळे महाविकास आघाडीच्या वतीने गटार होडी आंदोलन करण्यात आले. … Read more

आपल्या जीवनातही कृष्ण मार्गदर्शक : पद्मश्री प. पू. आचार्य श्री चंदनाजी

वर्धमान प्रतिष्ठानमध्ये मौलिक मार्गदर्शन महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : आपल्या जीवनातही असे अनेक प्रसंग येतात, जिथे आपल्याला कृष्ण मार्गदर्शक ठरतो. त्याच्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे, असे विचार पद्मश्री प. पू. आचार्य श्री चंदनाजी यांनी मांडले. वर्धमान प्रतिष्ठानच्या वतीने चातुर्मासानिमित्त आयोजित केलेल्या प्रवचन मालेत त्यांचे बहुमूल्य मार्गदर्शन सुरू आहे. यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कृष्ण … Read more