वाघोलीत टोळक्याने दुचाकी दिली पेटवून
लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : जुन्या वादातून वाघोलीत एका तरुणाची दुचाकी चारजनाच्या टोळक्याने पेटवून दिल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १८ ऑगस्ट रोजी मध्यरात्री ही घटना घडली. चारजनाच्या टोळक्याने फिर्यादीला घराबाहेर बोलावून शिवीगाळ केली. व घरासमोर लावलेल्या दुचाकीवर पेट्रोल … Read more