गाेडवाड भवन येथे चार्तुमास प्रवेश उत्साहात
महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : चार्तुमास निमित शुक्रवार पेठ येथील श्री गाेडवाड जैन श्वेतांबर मूर्ती पूजक संघ येथे याेगनिष्ठ प. पू. आचार्य श्री विजय केशरसुरीश्वरजी महाराज समुदायच्या प. पू. साध्वीजी विनयप्रभाश्रीजी, महाराष्ट्र दिपीका यशप्रभाश्रीजी, प. पू. अरिहंत प्रभाश्रीजी तथा प. पू. अपूर्वश्रीजी म. सा. यांचा भव्यदिव्य असा प्रवेश झाला. या वेळी गाेडवाड ट्रस्टच्या वतीने सर्वांचे … Read more