आवृत्ती पुणे

४४ वर्षांच्या झंझावात अकाली निमला

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामतीत विमान अपघातात निधन पुणे : साखर कारखान्याच्या निवडणुकीतून राजकारणात आलेले आणि आपले काका शरद पवार यांच्या पावलावर पाऊल ठेवून राजकारणात स्वतःचा स्वतंत्र ठसा उमटविणारे उपमुख्यमंत्री अजित पवार (वय ६६) यांचे आज बारामती येथे विमान अपघातात निधन झाले. महाराष्ट्र एका कर्तृत्ववान नेत्याला मुकला आहे. बारामतीच्या विकासासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. देशातील … Read more

बीजेएसच्या ‘जैन पारिवारिक अदालत’चे उद्घाटन

कौटुंबिक-वैवाहिक प्रश्न समाजाच्या पातळीवरच सामोपचाराने सोडविणारा दिशादर्शक उपक्रम महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : वर्तमान काळात लग्नानंतर निर्माण होणारे कौटुंबिक वाद, कलह आणि घटस्फोटांची संख्या देशभरात झपाट्याने वाढत आहे. दिवसेंदिवस ही समस्या अधिकच गंभीर होत असून सामाजिक व्यवस्थेसाठी हा विषय चिंतेचा ठरत आहे. या अनुषंगाने समाजातील समस्या समाजाच्या पातळीवरच संवाद व सामोपचाराने सोडविण्याचा ‘जैन पारिवारिक अदालत’ … Read more

वाघोलीत आईकडून ११ वर्षांच्या मुलाचा खून

कौटुंबिक कारणावरून कृत्य, १३ वर्षांच्या मुलीवर चाकूने वार महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : वाघोली परिसरात आईने ११ वर्षांच्या मुलाचा चाकूने गळा चिरून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तसेच आईने १३ वर्षांच्या मुलीवरही चाकूने वार केला आहे. या घटनेत मुलगी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कौटुंबिक वादातून आईने हे कृत्य … Read more

‘वंदे मातरम’चे १५० वे वर्ष व ७७ वा प्रजासत्ताक दिन : सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्समध्ये उत्साहात साजरा

‘वंदे मातरम्’ राष्ट्रीय समितीचे प्रतीक: प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : ‘वंदे मातरम्’ हे केवळ दोन शब्द नसून, आपल्या राष्ट्रीय अस्मितेचे आणि स्वातंत्र्यलढ्याच्या प्रेरणेचे प्रतीक आहे. या गीताच्या १५० वर्षांच्या गौरवशाली परंपरेचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे हे आपले कर्तव्य आहे, असे मत सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय … Read more

गावठी पिस्टल बाळगणाऱ्या ठेकेदाराला अटक

चतु:श्रृंगी पोलिसांची कामगिरी : संरक्षणासाठी बाळगले होते पिस्टल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : ठेकेदारीचा व्यवसाय करणाऱ्या एका व्यक्तीस चतु:श्रृंगी पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्याकडून गावठी पिस्टल व दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. रोहित ढाक्या मेघावत (वय २४, रा. संजय गांधी वसाहत, लमाण तांडा, गणपती मंदिराशेजारी, पाषाण) असे आरोपीचे नाव आहे. रोहित मेघावत हा ठेकेदारी व्यवसाय … Read more

प्रजासत्ताक दिनानिमित्त ‘स्वदेशी’ अभियानाची सुरुवात

स्वदेशी उत्पादनांच्या प्रचारासाठी व्यापाऱ्यांचा संकल्प :‘CBN’ व्यासपीठाची घोषणा महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पूना मर्चेंटस् चेंबरच्या वतीने चेंबरच्या प्रांगणात ध्वजवंदन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या प्रसंगी स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘स्वदेशी उत्पादित वस्तू जनजागृती अभियानाची औपचारिक सुरुवात करण्यात आली. स्वदेशी उत्पादनांना योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देणे तसेच स्थानिक उत्पादकांना बळकटी … Read more

सोरतापवाडीच्या महिला सरपंचासह मुलाला अटक

वैशाली हगवणे प्रकरणाची पुनरावृत्ती : हुंड्यासाठी सुनेचा छळ करून आत्महत्येस प्रवृत्त महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पुणे-सोलापूर महामार्गावरील सोरतापवाडी गावाच्या महिला सरपंच सुनिता चौधरी व त्यांचा मुलगा रोहन कारभारी चौधरी यांना उरुळी कांचन पोलिसांनी अटक केली आहे. सुनेचा हुंड्यासाठी छळ करून तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला … Read more

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : गंगाधाम–शत्रुंजय मंदिर रस्त्यावरील श्रीजी लॉन्स समोर रस्त्यामध्येच सुरू असलेले काम आणि टाकलेले बॅरिकेट्स; प्रशासनाच्या भोंगळ नियोजनामुळे परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

जय आनंद ग्रुप द्वारा समाजभूषण एवं जय आनंद मानव सेवा पुरस्कार संपन्न

समाजसेवा में उत्कृष्ट योगदान देने वाले गणमान्य व्यक्तियों को किया गया सम्मानित महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : जय आनंद ग्रुप, पुणे द्वारा आयोजित “समाजभूषण पुरस्कार” एवं “जय आनंद मानव सेवा पुरस्कार” समारोह भव्य एवं गरिमामय वातावरण में संपन्न हुआ। इस अवसर पर समाजसेवा के क्षेत्र में विशेष योगदान देने वाले विशिष्ट व्यक्तियों को सम्मानित किया … Read more

जीतो पुणे चैप्टर के मार्गदर्शन में भव्य JLPL 2026 का सफल आयोजन

175+ महिला खिलाड़ियों की भागीदारी, खेल के माध्यम से महिला सशक्तीकरण का सशक्त संदेश महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : जीतो पुणे चैप्टर के चेयरमैन इंद्रकुमार छाजेड़ एवं चीफ सेक्रेटरी दिनेश ओसवाल के कुशल मार्गदर्शन में जीतो लेडीज विंग पुणे द्वारा आयोजित जीतो लेडीज प्रीमियर लीग (JLPL) 2026 का भव्य और ऐतिहासिक आयोजन अत्यंत उत्साह के … Read more