मोडकळीस व पडायला आलेल्या वास्तूच्या दुरुस्तीचे आवाहन
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ बार्शी : नगरपरिषद हद्दीतील ज्या इमारती भग्नावस्थेत, मोडकळीस व पडायला आलेल्या आहेत, त्या वास्तू काढून टाकण्याची किंवा दुरुस्ती करण्यास जाहीर सूचना देण्यात आली आहे. बार्शी नगरपरिषद हद्दीतील सर्व इमारत मालक, भोगवटदार, भाडेकरू यांना कळविण्यात येते की, लवकरच पावसाळा चालू होणार असून, अवकाळी पाऊस, मान्सूनचा पाऊस व वादळी वाऱ्यामुळे जुन्या/मोडकळीस … Read more