आचारसंहितेचे सर्वांनी काटेकोर पालन करावे
सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली पाटील यांचे आवाहन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल भूम : लोकसभा निवडणुकीच्या काळात आदर्श अंचारसंहितेचे पालन करावे असे आवाहन भूमच्या उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली पाटील यांनी केले आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात तहसील कार्यालयामध्ये पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीसंदर्भात … Read more