आवृत्ती , पुणे

वार्षिक स्नेहसंमेलन ‘दृष्टी २०२४’ चे यशस्वी आयोजन

डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसी, आकुर्डी तर्फे आयोजन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल पिंपरी चिंचवड : डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसी, आकुर्डी, पुणे येथे वार्षिक स्नेहसंमेलन ” दृष्टी २०२४ ” चे रंगतदार आयोजन करण्‍यात आले होते. या वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. या सप्ताहात मेहंदी, नेलआर्ट, सॅलड … Read more

हिरालालजी दुगड यांच्या स्मरणार्थ १० मार्चला रक्तदान शिबिर

दुगड ग्रुप व निर्जरा ग्रुपच्या वतीने आयोजन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : दुगड ग्रुप व निर्जरा ग्रुपच्या वतीने हिरालालजी दुगड यांच्या स्मरणार्थ 10 मार्च 2024 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 5 पर्यंत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन पुष्प मंगल कार्यालय बिबेवाडी येथे करण्यात आलेले आहे. हे रक्तदान शिबिराचे पाचवे वर्ष आहे. या वर्षी … Read more

गांधी परिवाराच्या वतीने डॉ. नारायण जाधव यांचा सत्कार

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल नगर : आळंदी (ता. खेड) येथील डॉ. नारायण महाराज जाधव यांना २०२३ चा राज्य सरकारचा ‘ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार’ नुकताच जाहीर झाला आहे. या पुरस्काराबद्दल त्यांचा नगरमधील गांधी क्रिएशनच्या गांधी परिवाराच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी विलास जाधव, सुभाष भंडारी, राजेंद्र गांधी, महेश मुनोत, सचिन भंडारी, शेखर भंडारी, निखिल गांधी आदी … Read more

भूममध्ये पल्स पोलिओ मोहिम यशस्वी

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल भूम : भूम तालुक्यात  पोलिओ लसीकरण मोहीम यशस्वी रीतीने राबविण्यात आली आहे. ग्रामीण व शहरी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने ‘दोन थेंब प्रत्येक वेळी, पोलिओवर विजय दरवेळी’ हे घोषवाक्य घेण्यात आले. हे घोषवाक्य घेऊन ३ मार्च रोजी भागातील ५ वर्षापर्यंतच्या बालकांना लसीकरण केंद्रावरून पोलिओची … Read more

पत्रकारांच्या घरांसाठी निधी कमी पडू देणार नाही

आमदार कैलास पाटील यांचे आश्वासन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल भूम : पत्रकारांच्या घरांसाठी निधी लोकप्रतिनिधी म्हणून कमी पडू देणार नाही असे वक्तव्य आमदार कैलास पाटील यांनी केले. व्हॉईस ऑफ मीडिया धाराशिव जिल्हा शाखेच्या वतीने जिल्ह्यातील पत्रकारांचा अपघात विमा व आयुष्यमान भारत योजना कार्डचा वितरण सोहळा धाराशिव शहरातील बीएसएनएल कार्यालयाच्या समोरील आर्यन फंक्शन हॉल … Read more

अल्पसंख्यांक आयोगाच्या माध्यमातून जैन समाजाच्या समस्या सोडवणार – सुनील जे. सिंघी

महाराष्ट्र जैन वार्ता : अभिजित डुंगरवाल पुणे : जैन समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या विविध धार्मिक स्थळांना पर्यटन स्थळाचा दर्जा देऊन तेथील पावित्र्य संकटात आले होते. परंतू अल्पसंख्यांक आयोगाचा सदस्य या नात्याने ही अडचण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोहोचवली, असता पंतप्रधानांनी जैन समुदायाच्या भावनांची कदर करीत तातडीने त्या निर्णयास स्थगिती देऊन जैन बांधवांच्या भावनांचा आदर राखला. भविष्यात … Read more

जीतो लेडीज विंग पुणे द्वारा सेल्फ ग्रुमिंग सेशन

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : संकेत डुंगरवाल पुणे : जीतो लेडीज विंग पुणे कि तरफ से सेल्फ ग्रुमिंग सेशन लिया गया। लंडन सर्टीफाईड प्रोफेशनल मेक अप आर्टिस्ट अंकिता जैन द्वारा सेल्फ ग्रूमिंग, बेसिक मेकअप, एचडी और एयरब्रश मेकअप पर सेशन लिया गया। सीएफई टीम निदेशक खुशाली चोरडिया, संयोजक एकता भंसाली और सह-संयोजक स्मिता भटेवरा ने इस … Read more

जीतो लेडीज़ विंग पुणे द्वारा हेल्थ चेकअप

महाराष्ट्र जैन वार्ता : संकेत डुंगरवाल पुणे : जीतो लेडीज़ विंग पुणे कि तरफ से हेल्थ चेकअप और डेंटल चेक अप का आयोजन किया गया। JATF की लड़कियों ने भी वहां चेकअप कराया था। 15 JATF लड़कियों के साथ 47 से अधिक सदस्यों ने चेकअप किया। डेंटल, आय चेक, सीबीसी, यूरिक एसिड, बीएसएल, बोन डेन्सिटी … Read more

जितो लेडीज विंग द्वारा कार ड्राइविंग ओरिएंटेशन प्रोग्रॅम

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : संकेत डुंगरवाल पुणे : जितो लेडीज विंग द्वारा जीतो ऑफिस में कोठारी ऑटोव्हील्स द्वारा ‘डोंट ड्रीम इट, ड्राइव इट’ यह कार ड्राइविंग ओरिएंटेशन एंड रोड सेफ्टी रूल्स पर बहुत जानकारीपूर्ण सत्र हुआ। महिला दिवस सप्ताह के अवसर पर महिलाओं को सशक्त बनाने के लिए जीतो लेडीज विंग पुणे द्वारा कार ड्राइविंग … Read more

पैठणीच्या खेळात रंगून गेल्या महिला

अनेकांनी जिंकली भरगच्च बक्षीसे महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल भूम : राज्याचे आरोग्य तथा कुटुंब कल्याण मंत्री व धाराशिव जिल्ह्याचे पालक मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधत भूम येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात आयोजित कार्यक्रमास महिलांनी उदंड प्रतिसाद दिला. हा कार्यक्रम ज्योती धनंजय सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत रंगला. महिलांना रोजच्या … Read more