आवृत्ती , पुणे

दरोडेखोर बीडमधून आले, जाळ्यात अडकले

महामार्गावरील पेट्रोल पंपानजीक कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पारगाव : छत्रपती संभाजीनगर ते सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावरील वाशी तालुक्यातील पारगावजवळील उंदरे पेट्रोल पंपाजवळ दरोड्यासारखा गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीत असलेल्या बीड जिल्ह्यातील आठजणांना वाशी पोलिसांनी जेरबंद केले. मंगळवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास वाशी पोलिस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली. या सर्वांना पाच दिवस पोलिस … Read more

शुभम कवाळे व त्याच्या ६ साथीदारावर मोक्का

खडकी पोलीसांची कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : टोळी प्रमुख शुभम कवाळे उर्फ मांडा व त्याच्या ६ साथिदारावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली. खडकी पोलीसांनी ही कारवाई केली. गुन्हा हा शुभम कवाळे उर्फ मांडा, (वय- २८ वर्षे, रा. पत्ता- ३९ औध रोड, चव्हाण वस्ती, बोपोडी) विकी नादन (वय २९ वर्षे रा. स.नं. … Read more

टोळी प्रमुख अतिश डिंगरे व ५ साथीदारावर मोक्का

चंदननगर पोलिसांची कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : टोळीप्रमुख अतिश डिंगरे, व त्याच्या ५ साथीदारावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली. चंदननगर पोलिसांनी ही कारवाई केली. अतिश डिंगरे, (वय २३ वर्षे, रा. दिपक चौपाटी, जत्रा मैदानाचे जवळ, ता वणी जि यवतमाळ), स्वप्निल ओव्हाळ, (वय २२ वर्षे, रा. डुक्कर गल्ली जवळ, वडगावशेरी) कुणाल परिहार, … Read more

टक्या लष्कर आणि ३ साथीदारावर मोक्का

हडपसर पोलीसांची कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : टोळीप्रमुख तिरुपती ऊर्फ टक्या लष्कर त्याच्या ३ साथीदारावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली. हडपसर पोलीसांनी ही कारवाई केली. तिरुपती ऊर्फ टक्या लष्कर,( वय २१ वर्ष रा. पापडेवस्ती), शुभम करांडे, (वय २२ वर्षे, रा. पापडेवस्ती, हडपसर) अथर्व शिंदे, (वय २१ वर्षे रा. साडेसतरा नळी, हडपसर) … Read more

दूध उत्पादकांना मिळणार पाच रुपयांचे अनुदान

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल नागपूर : दूध उत्पादकांसाठी राज्य सरकारकडून लीटरमागे पाच रुपयांचं अनुदान देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात शासनाच्यावतीने पाच रुपये प्रतिलिटर वर्ग करण्यात येतील. दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जातो. शासनाने राज्यातील अतिरिक्त दुधाचे नियोजन करण्यासाठी अनुदान योजना राबविली होती.दूध उत्पादक शेतकऱ्यांचे बँक खाते त्याच्या आधार कार्डशी व पशुधनाच्या … Read more

टोळी प्रमुख आव्या गंपले व ३ साथीदारावर मोक्का

वारजे पोलीसांची कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : टोळीप्रमुख अविनाश उर्फ आव्या गंपले व त्याच्या इतर ३ साथीदारावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली. वारजे पोलीसांनी ही कारवाई केली. अविनाश गंपले ऊर्फ आव्या (वय १९ वर्षे, रा. सर्वेनं ४५/२ महादेव मंदिराजवळ, अमरभारत सोसायटी, वारजे माळवाडी) सतीश राठोड, ऊर्फ सत्यपाल (वय १८ वर्षे, रा. … Read more

राजेश शहा यांना महेंद्रभाई स्मृती पुरस्कार

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल सोलापूर : सोलापूर येथील श्री सोलापूर गुजराती मित्र मंडळाद्वारे प्रतिवर्षी देण्यात येणारा स्व. महेंद्रभाई स्मृती गौरव पुरस्कार २०२३ पुण्याचे प्रसिद्ध समाजसेवक व व्यावसायिक राजेश शहा यांना संस्थेचे अध्यक्ष मुकेश मेहता यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. रविवार, २४ डिसेंबर रोजी सोलापूर येथील गुजराती भवन येथे हा पुरस्कार वितरण सोहळा पार … Read more

दहशत माजविणाऱ्या ऋषीकेश केदारीवर स्थानबध्दतेची कारवाई

पीसीबी गुन्हे शाखेची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : वारजेमाळवाडी पोलीस ठाणे परिसरात दहशत माजविणाऱ्या, ऋषीकेश केदारी या गुन्हेगारावर स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आली. पीसीबी गुन्हे शाखेने ही कारवाई केली. ऋषीकेश केदारी, (वय २१ वर्षे, रा. बालाजी मेडीकल समोर, रामनगर वारजेमाळवाडी) याला ताब्यात घेण्यात आले आहे.नागपुर मध्यवर्ती कारागृह, नागपुर येथे १ वर्षाकरीता स्थानबध्दतेचे … Read more

मोबाईल व बॅटरी चोरणाऱ्या चोरटयास केले जेरबंद

स्वारगेट पोलीसांची कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : मोबाईल व बॅटरी चोरी करणाऱ्या चोरटयास जेरबंद करण्यात स्वारगेट पोलीसांना यश आले आहे. ज्ञानेश्वर रामटेके( वय २१ वर्षे रा. डॉल्फिन चौक अप्पर) व एक विधीसंघर्षीत बालक यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून दाखल गुन्हयातील त्यांनी चोरी केलेली बॅटरी, गुन्हयात वापरलेले वाहन व पुणे शहर … Read more

सराईत सोनसाखळी चोर सचिन पोळला केले जेरबंद

वारजे माळवाडी पोलिसांची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : सराईत सोनसाखळी चोर सचिन पोळ याला जेरबंद करण्यात वारजे माळवाडी पोलिसांना यश आले आहे. सचिन पोळ, (वय ४० वर्षे, रा. फ्लॅट नंबर १०, आदेश अपार्टमेंट, भुसारी कॉलनी, कोथरुड) याला ताब्यात घेतले आहे. त्याच्या ताब्यातुन ३०,००० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहेवाराणसी सोसायटी, … Read more