मुंढव्यातील केशवनगरच्या कुंभारवाडा परिसरात पुन्हा बिबट्या
महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : मुंढवा येथील केशवनगरमधील अल्कॉन सिल्व्हर लिफ सोसायटीमध्ये गुरुवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास बिबट्या दिसला होता. त्यानंतर शुक्रवारी कुंभारवाडा येथील सोसायटीच्या सीसीटीव्हीमध्ये पहाटे ४ वाजून ५४ मिनिटांनी बिबट्याचे दर्शन झाले. कुंभारवाडा हा दाट वस्तीचा भाग असून येथे एक शाळाही आहे. गुरुवारपेक्षा शुक्रवारी हा बिबट्या आणखी दाट लोकवस्तीच्या भागात आल्याचे दिसून येते. … Read more