आवृत्ती पुणे

पावापुरी जलमंदिर येथे दीपावली दीपोत्सवाचे भव्य आयोजन

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : दरवर्षीप्रमाणे यंदाही भगवान श्री महावीर स्वामींच्या निर्वाण कल्याणक आणि श्री गौतम स्वामींच्या केवलज्ञान कल्याणक या पावन दिनानिमित्त कात्रज, पुणे येथील श्री आगमोद्धारक देवर्धि जैन आगम मंदिर ट्रस्ट तर्फे दोन दिवसीय दीपावली दीपोत्सव आयोजित करण्यात आला आहे. मंदिर परिसरातील श्री पावापुरी जलमंदिर (प्रतिकृती) येथे होणारा हा भव्य सोहळा यंदा २१व्या वर्षात … Read more

डिजिटल लॉक उघडून चोरट्यांनी लांबविले २७ लाखांचे दागिने

हडपसरमधील अमेनोरा पार्क टाऊन परिसरातील घटना महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : घराच्या मुख्य दरवाजावरील डिजिटल लॉक करून बाहेर गेलेल्या तरुण इंजिनिअरच्या घरात चोरट्यांनी शिरून तब्बल २६ लाख ६७ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना हडपसर येथील अमेनोरा पार्क टाऊन परिसरात घडली. याबाबत स्वप्निल शिंदे (वय ३३, रा. अ‍ॅसेंट टॉवर, अमेनोरा पार्क टाऊन, हडपसर) यांनी … Read more

मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपी वर्षानंतर जेरबंद

पर्वती पोलिसांची कामगिरी : आरोपीवर दोनदा मोक्का कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात मोक्का अंतर्गत कारवाई झाल्यानंतर फरार झालेल्या सराईत गुन्हेगाराला पर्वती पोलिसांनी तब्बल एक वर्षानंतर अटक केली. अजय भागवत घाडगे (वय २४, रा. कचरावत चाळ, दत्तनगर, कात्रज) असे अटक करण्यात आलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. अजय घाडगे याच्यावर यापूर्वी हडपसर पोलिसांनी … Read more

गंगाधाम शत्रुंजय मंदिर मार्ग बनला दुचाकीस्वारांसाठी धोकादायक

लुटमारीच्या सलग घटना : नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गंगाधाम शत्रुंजय मंदिर रस्ता,अतिशय रहदारीचा रस्ता म्हणून ओळखला जातो, तो सध्या दुचाकीस्वारांसाठी धोकादायक ठरत आहे. गेल्या काही दिवसांपासून या रस्त्यावर लुटमारीच्या सलग घटना घडत असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील दोन दिवसांत दोन वेगवेगळ्या दुचाकीस्वारांना थांबवून लुटण्यात … Read more

अच्छा करके पछताना नहीं, दुख देकर आनंद नहीं : प. पू. प्रवीणऋषिजी म. सा.

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : भावनाओं से ही विचारों की शुरुआत होती है। प्रारंभ में भावनाएँ मन और विचारों पर प्रभाव डालती हैं, और बाद में विचार भावनाओं पर अपना वर्चस्व स्थापित कर लेते हैं। यह जीवन का एक कटु सत्य है। सुबह उठते ही यदि हम तीर्थंकरों की अनुभूति को आत्मसात करें, तो वह … Read more

दिवाळीत पूरग्रस्तांच्या चेहऱ्यावर आनंदाची दिवटी

सिल्व्हर ज्युबिली बालक मंदिर विभागाचा माणुसकीचा उपक्रम महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : महाराष्ट्रातील अतिवृष्टीमुळे पूराने अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले असताना बार्शीतील सिल्व्हर ज्युबिली बालक मंदिर विभागाने माणुसकीचा दिवा पेटवला. मुख्याध्यापिका सौ. दिपाली गोरे मॅडम यांच्या संकल्पनेतून शाळा व पालकांच्या संयुक्त विद्यमाने मांडेगाव येथील पूरग्रस्त कुटुंबांना तसेच अंगणवाडीतील लहान मुलांना दिवाळीसाठी आवश्यक शिधासाहित्य, वस्त्रे, टॉवेल, आकाशदिवे, … Read more

किराणा दुकानातील ९१ हजार चोरी प्रकरण उघडकीस

बार्शी गुन्हे प्रकटीकरण पथकाची तपासकौशल्यपूर्ण कामगिरी : आरोपीला पकडून गुन्ह्याची कबुली मिळवली महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : बार्शी शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने चोख दक्षता आणि तपासकौशल्य दाखवत किराणा दुकानातील चोरीचा गुन्हा उघडकीस आणत आरोपीला अटक केली आहे. दिनांक ०७ मे २०२५ रोजी सकाळी सुमारे १० वाजता फिर्यादी रमेश जवरीलाल बाफना (रा. लक्ष्मीनगर, बार्शी, … Read more

जीवन में विवेक सबसे महत्वपूर्ण है : प. पु. प्रवीणऋषिजी म. सा.

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : जब हम किसी संकल्पित कार्य को पूरा करने का प्रयास करते हैं, तब आने वाले संकटों को हमें स्वीकार करना चाहिए। कुछ बातों से हमें हमेशा दूरी बनाए रखनी चाहिए। जैसे सोशल मीडिया पर चल रही निरर्थक बातें, कषाय (क्रोध, अहंकार आदि), आहार, भय, मैथुन और परिग्रह के विषय। हमें … Read more

वसुबारस निमित्त श्री नवकार जैनसेवा तीर्थ गोशाळेत गोपूजन व नवीन लोगोचे उद्घाटन

उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक आणि मुख्याधिकाऱ्यांच्या हस्ते कार्यक्रम पार पडला महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : वसुबारस निमित्त श्री नवकार जैनसेवा तीर्थ गोशाळा, बार्शी येथे भक्तिभावाने गोपूजन, आरती तसेच गोशाळेच्या नव्या लोगोचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक सायकर, बार्शी शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे , तसेच बार्शी नगरपालिकेचे … Read more

गुरु आनंद फाउंडेशन का सेवा उपक्रम

महावीर कल्याणक पर 500 धान्य किट्स व 1800 किलो प्रसाद वितरण महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : भगवान महावीर स्वामी निर्माण कल्याणक के पावन अवसर पर गुरु आनंद फाउंडेशन की ओर से प्रेरणादायी सेवा उपक्रम का आयोजन किया गया। प. पू. उपाध्याय प्रवीणऋषिजी म.सा. के पावन सान्निध्य में यह उपक्रम परिवर्तन चातुर्मास 2025 आदिनाथ स्थानकवासी जैन … Read more