आवृत्ती पुणे

जमीन नोंद करण्यासाठी लाच घेणारा मंडल अधिकारी जाळ्यात

४० हजार रुपये घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून केली कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : विक्री केलेल्या जमिनीची नोंद मंजुरीसाठी ५० हजारांची लाच मागून ४० हजार रुपये घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून मंडल अधिकाऱ्याला रंगेहात पकडले. राजेंद्र भगवान वाघमारे (वय ५३, रा. करकंब, ता. पंढरपूर, जि. सोलापूर) असे लाच घेणाऱ्या मंडल अधिकाऱ्याचे नाव … Read more

शारदीय नवरात्र उत्सवात महिलांचा उत्साह ओसंडून वाहिले

कसबा सार्वजनिक महिला मंडळाचा १५ वा वर्धापन दिन : नृत्य, स्पर्धा आणि जनजागृती कार्यक्रमांनी नवरात्रोत्सव रंगतदार महाराष्ट्र न्युज नेटवर्क भूम : शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त भूम शहरातील कसबा विभागातील कसबा सार्वजनिक महिला मंडळाच्या वतीने नवरात्र स्थापनेपासून ते कोजागिरी पौर्णिमेपर्यंत महिलांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. माजी नगराध्यक्षा संयोगिता गाढवे यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांनी एकत्र येत नवरात्र उत्सव … Read more

गगन उन्नती सोसायटी, कोंढवा में गुरु कृपा का निरंतर प्रभाव

प. पू. प्रवीणऋषिजी म. सा. के अधिवेशन के बाद प्रतिदिन रात्रि जाप से आध्यात्मिक वातावरण निर्मल हुआ महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : कोंढवा स्थित गगन उन्नती सोसायटी में गुरुदेव के अधिवेशन का दिव्य प्रभाव आज भी सभी श्रावक-श्राविकाओं के हृदय में झलकता है। अधिवेशन के दूसरे दिन, अर्थात् 15 सितंबर से, गुरुदेव की कृपा से … Read more

अ. भा. दिगंबर जैन श्रमण सेवासंघतर्फे पूरग्रस्त गोधनांसाठी पंधरा टन चारा वितरण

“एक हात मदतीचा” संकल्पनेतून गोसेवा : श्रमण सेवासंघ व स्व-पर कल्याण समूहाच्या संयुक्त प्रयत्नातून मोठा उपक्रम महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भूम : मुंबईस्थित अखिल भारतवर्षीय दिगंबर जैन श्रमण सेवासंघाच्या नेतृत्वाखाली आणि अध्यक्ष श्री सुजित राजकुमार खोलापुरे, पनवेल यांच्या प्रेरणेतून अलीकडील दिगंबर जैन सिद्धक्षेत्र कुंथलगिरी जवळील पूरग्रस्त भागांमध्ये मोठ्या प्रमाणात गोसेवा करण्यात आली आहे. हा उपक्रम स्व-पर … Read more

भारतीय जैन संघटनेकडून पूरग्रस्तांसाठी मानवसेवा व गोसेवा

शांतीलालजी मुथा यांच्या मार्गदर्शनाखाली एक ट्रक चाऱ्याचे वाटप : “जीवदया हीच खरी जिनसेवा” महाराष्ट्र न्युज नेटवर्क भूम : अलीकडील पूरस्थितीत त्रस्त झालेल्या भागांमध्ये भारतीय जैन संघटनेच्या वतीने मानवसेवा आणि गोसेवा या दोन्ही क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय मदतकार्य करण्यात आले. पूरग्रस्त गोधनांसाठी संघटनेने एक ट्रक चारा देऊन अमूल्य मदतीचा हात पुढे केला आहे. पूरामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, … Read more

मेफेड्रोन विक्री करणारे रेकॉर्डवरील गुन्हेगार जेरबंद

अंमली पदार्थ विरोधी पथकाने साडेसात लाखांचे ३७ ग्रॅम एम.डी. जप्त महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : महम्मदवाडी येथील वन विभागाच्या आनंदवन परिसरात संशयास्पदरीत्या थांबलेल्या रेकॉर्डवरील चौघा गुन्हेगारांना अंमली पदार्थ विरोधी पथकाने पकडून त्यांच्या ताब्यातून ७ लाख ६१ हजार रुपयांचे ३७ ग्रॅम मेफेड्रोन (एम.डी.) जप्त केले आहे. मतीन हुसेन मेमन (वय २५, रा. हादिया हाइट्स, कोंढवा), फैजल … Read more

कोंढव्यात एटीएसची पुन्हा मोठी कारवाई

दहशतवादी कृत्यांशी संबंधीत छापेमारीत सापडले अंमली पदार्थ महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पुणे शहरातील कोंढवा परिसरात राज्य दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) आणि पुणे पोलिसांनी संयुक्तपणे मोठी कारवाई केली आहे. दहशतवादी कृत्यांशी संबंध असल्याच्या संशयावरून एटीएसने कोंढवा आणि परिसरातील एकूण १९ ठिकाणी एकाचवेळी छापेमारी केली. या कारवाईमुळे संपूर्ण पुणे शहरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एटीएसने … Read more

दिवाळी सणानिमित्त भिडे पुल पुन्हा वाहतूकीस खुला

खरेदीसाठी होणारी गर्दी व वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उपाययोजना महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : दिवाळी सणानिमित्त होणारी गर्दी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शनिवारपासून भिडे पुल सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत वाहतूकीसाठी पुन्हा खुला करण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी दिली आहे. मेट्रोच्या डेक्कन येथील स्टेशनवर प्रवाशांना येता-जाता यावे यासाठी नारायण … Read more

स्वास्ती मेहुल जैन यांना ‘सूर्यदत्त नारीशक्ती राष्ट्रीय पुरस्कार – २०२५’

सूर्यदत्त संस्थेकडून अद्वितीय कलात्मक कार्याचा गौरव : सुषमा चोरडिया यांचा सन्मानार्थ संदेश महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : आंतरराष्ट्रीय पातळीवर कीर्ती प्राप्त केलेल्या बहुगुणी गायिका आणि कलाकार स्वास्ती मेहुल जैन यांना ‘सूर्यदत्त नारीशक्ती राष्ट्रीय पुरस्कार – २०२५’ देऊन सन्मानित करण्यात आले. हा भव्य सोहळा पुण्यातील हॉटेल हयात येथे संपन्न झाला. नवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त सूर्यदत्त ग्रुप ऑफ … Read more

पोलीस हवालदार अमोल काटकर यांना मारहाण करणारे तिघे जेरबंद

गुन्हे शाखेच्या युनिट ३ च्या पथकाची कामगिरी : लॉ कॉलेज येथील मध्यरात्रीची घटना महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : मध्यरात्री कामावरून घरी जात असताना खड्डा चुकवताना गाडीला धक्का लागल्यामुळे पोलीस हवालदार अमोल काटकर यांना त्यांच्या काठीने मारहाण करून गंभीर जखमी करणाऱ्या तिघा आरोपींना गुन्हे शाखेच्या युनिट ३ च्या पथकाने अटक केली आहे. निखिल प्रविण जगताप (वय … Read more