आवृत्ती पुणे

बनावट पासपोर्ट प्रकरणी गँगस्टर निलेश घायवळविरुद्ध गुन्हा दाखल

कोथरुड पोलिसांनी २० दिवसांत दाखल केले चार गुन्हे : पासपोर्ट कसा मिळविला, याचा घेतला जाणार शोध महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : बनावट कागदपत्रांद्वारे पासपोर्ट मिळविल्याप्रकरणी कोथरुड पोलिसांनी गँगस्टर निलेश घायवळ याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गेल्या २० दिवसांत घायवळविरुद्ध चार गुन्हे नोंदविण्यात आले असून, त्यातील हा चौथा गुन्हा आहे. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक मोहन जाधव … Read more

गॅंगस्टर निलेश घायवळ याच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

कोथरुड पोलिसांनी घरातून २ काडतुसे आणि ४ रिकाम्या पुंगळ्या केल्या जप्त महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : कोथरुड पोलिसांनी घेतलेल्या घरझडतीत गॅंगस्टर निलेश घायवळ यांच्या घरात २ जिवंत काडतुसे आणि ४ रिकाम्या पुंगळ्या आढळून आल्या आहेत. त्या त्याने स्वयंपाकघरात लपवून ठेवल्या होत्या. या बाबत सहाय्यक पोलिस निरीक्षक रवींद्र आळेकर यांनी कोथरुड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. … Read more

शंकरराव पाटील कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींचा क्रीडा क्षेत्रात उत्तुंग विजय

तालुका स्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी; अनेक प्रकारांत प्रथम क्रमांक पटकावला महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भूम : शंकरराव पाटील कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी तालुका स्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करून महाविद्यालयाचा गौरव वाढविला आहे. विद्यार्थिनींनी विविध धावणे, लांब उडी आणि गोळाफेक प्रकारांत प्रथम क्रमांक पटकावून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. भूम येथे आयोजित तालुका स्तरीय मैदानी … Read more

दक्षिण पुणे विचारमंच-सकारात्मक विचारांचा नवा कट्टा!

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : परिसरातील विविध गृहनिर्माण संस्थांचे पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य आणि सजग नागरिक यांच्या पुढाकारातून आणि संकल्पनेतून दक्षिण पुणे विचारमंच या सकारात्मक विचारांच्या नव्या कट्ट्याची सुरुवात झाली. या पहिल्या संवाद कट्ट्यावर महापालिकेचे सहायक आयुक्त राजेश कादबाने यांनी उपस्थित राहून सर्वांसोबत मनमोकळ्या गप्पा आणि महत्वपूर्ण संवाद साधला. समाजातील विविध प्रश्न, विकासाच्या गरजा … Read more

मिठाई विक्रेत्याकडून खंडणी उकणाऱ्या तरुणीला अटक

सोशल मीडियावर ओळख झाल्यानंतर हॉटेलवर तरुणाला जाळ्यात अडकविण्याचा प्रयत्न महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : फेसबुकवर झालेल्या ओळखीच्या माध्यमातून एका मिठाई विक्रेत्याकडून वेळोवेळी पैसे घेतले गेले. त्याला हॉटेलमध्ये आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करून त्या तरुणीने त्याच्याकडून २ लाख रुपयांची खंडणी मागितली. खंडणीचे पैसे मिळविण्यासाठी येणाऱ्या तरुणीला पकडण्यासाठी पोलिसांनी सापळा रचला होता. परंतु, या चलाख तरुणीने दुकानात … Read more

सूर्यदत्त बावधन कॅम्पसमध्ये रिदमिक गरबा उत्सवाचा जल्लोष

विद्यार्थ्यांच्या तालावर गुंजला संपूर्ण कॅम्पस : आत्मविश्वास, संघभावना आणि सर्जनशीलतेला चालना महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या बावधन कॅम्पसमध्ये नुकताच रिदमिक गरबा या भव्य सांस्कृतिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. संध्याकाळभर विद्यार्थ्यांच्या नृत्य, ऊर्जा आणि रंगीबेरंगी पोशाखांनी संपूर्ण कॅम्पस उत्सवमय झाला. कार्यक्रमात सुमारे ३५० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विविध … Read more

आंदेकर टोळीवर आणखी दोन गुन्हे दाखल

महापालिकेकडून दाखल तक्रारी : नाना पेठेत लावले होते बेकायदा फ्लेक्स महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : नाना पेठेतील डोके तालीम परिसरात बेकायदा फ्लेक्स लावल्याप्रकरणी आंदेकर टोळीचा म्होरक्या सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर आणि त्याच्या कुटुंबियाविरुद्ध समर्थ पोलिस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हापालिकेच्या अतिक्रमण विभागाने २३ सप्टेंबर रोजी नाना पेठेतील डोके तालीम परिसरात कारवाई … Read more

डायग्नोपिन आता नांदेडमध्ये

“नांदेडकरांसाठी आरोग्य सेवेची नवी संजीवनी” महाराष्ट्र जैन वार्ता नांदेड : परवडणाऱ्या किमतीत उच्च दर्जाच्या आरोग्य निदान सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या डायग्नोपिन डायग्नोस्टिक सेंटरची नवी शाखा नांदेडकरांच्या सेवेत दाखल झाली आहे. या शाखेचे उद्घाटन राज्यसभा खासदार व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण तसेच सतीश बनवट यांच्या हस्ते झाले. आरोग्य तपासण्यांचा वाढता खर्च सर्वसामान्य रुग्णांसाठी … Read more

बार्शीतील गोशाळा वासरांसाठी वाचनालयातून सहकार्य २१,००० रुपये देणगी

श्री नवकार जैन सेवातीर्थ गोशाळेतील लहान वासरांना घी, गुळ आणि दूध देऊन पोषणाची मदत महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : दिनांक ०२/१०/२०२५ गुरुवार रोजी सकाळी ठिक १०:३० वाजता श्री वर्धमान जैन सार्वजनिक तालुका वाचनालय, बार्शी येथे श्री नवकार जैन सेवातीर्थ संचालीत शहः धारशी जिवन देसाई गोशाळेतील लहान गाईच्या वासरांना घी, गुळ आणि दूध पाजून वाचनालयाकडून रू. … Read more