शेअर मार्केट फसवणुकीतील १ कोटी रुपये घेणारा पुण्यातून जेरबंद
शेअर ट्रेडिंग करणाऱ्या व्यावसायिकाला सायबर चोरट्यांचा सव्वा दोन कोटींना गंडा महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करणाऱ्या व्यावसायिकाला तब्बल २ कोटी २४ लाख रुपयांना सायबर चोरट्यांनी गंडा घातला. या प्रकरणातील १ कोटी ५ लाख रुपये बँक खात्यात स्वीकारणाऱ्या साथीदाराला पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी मांजरी परिसरातून अटक केली. अटक झालेल्या आरोपीचे नाव संतोष सदाशिव रुपनर … Read more