मोक्का कारवाईतील फरार गुंड जेरबंद
खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात होता ८ महिने फरार : गुन्हे शाखेच्या युनिट ३ची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : मित्राच्या खुनाचा बदला घेण्यासाठी कर्वेनगरमधील बिअर बारमध्ये टोळक्याने तिघांना बेशुद्ध होईपर्यंत मारहाण करून त्यांचा खून करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्यावर मोक्का कारवाई झाल्यानंतर गेल्या ८ महिन्यांपासून फरार असलेल्या या टोळक्यातील एका गुंडाला गुन्हे शाखेच्या युनिट ३ च्या … Read more