आवृत्ती पुणे

सिमेंट बंधाऱ्याच्या कामाच्या बिलासाठी लाच घेणारी ग्रामसेविका जाळ्यात

३० हजार घेतल्यानंतर आणखी २५ हजार रुपये घेताना ‘लाचलुचपत’ने पकडले महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : सिमेंट बंधाऱ्याच्या कामाच्या बिलासाठी आधीच ३० हजार रुपयांची लाच घेतल्यानंतर उर्वरित बिल काढण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना बारामती तालुक्यातील पळशी ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविकेला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले. ग्रामसेविका कांता बापूराव काळाणे (वय ५७) असे अटक करण्यात आलेल्या ग्रामपंचायत … Read more

शेअर ट्रेडिंगमध्ये जादा नफ्याचे आमिष दाखवून घातला २६ लाखांचा गंडा

प्रथम काही प्रमाणात नफा देऊन विश्वास संपादन महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : शेअर ट्रेडिंग कंपनीचे ब्रोकर असल्याचे सांगून ट्रेडिंग अ‍ॅप डाऊनलोड करण्यास लावून, मोबाईल अ‍ॅप्लिकेशनद्वारे शेअर्स विकत घेण्यास सांगून, सुरुवातीला काही प्रमाणात नफा देऊन विश्वास संपादन करण्यात आला. वेगवेगळ्या शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास सांगून २५ लाख ९५ हजार रुपयांना गंडा घालण्यात आला. याबाबत पोलिसांनी दिलेल्या … Read more

पीएसआय आणि अंमलदारांना शिक्षा

पोलीस आयुक्तांचा कारवाईचा मेसेज हुक्का पार्लर चालकांना पाठवून केले होते सावध महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : हुक्का पार्लरवर होणाऱ्या कारवाईची माहिती पुढे पोहोचवल्याप्रकरणी परिविक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक आणि पोलीस अंमलदारावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या कारवाईपूर्वीच पार्लर चालकांना मेसेज पाठवून सतर्क केले होते. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील ११ ठिकाणी हुक्का पार्लरवर … Read more

पूर्ववैमनस्यातून खून करून मृतदेह टाकला वरंधा घाटात

ग्रामीण पोलिसांनी १२ तासांत गुन्हा उघडकीस आणून दोघांना केले जेरबंद महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पूर्ववैमनस्यातून नातेवाईक असलेल्या तरुणाचा खून करून त्याचे शिर कापून मृतदेह वरंधा घाटात टाकून दिल्याचे उघडकीस आले आहे. ग्रामीण पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेने केवळ १२ तासांत मृतदेहाची ओळख पटवून गुन्हा उघडकीस आणत दोघांना अटक केली आहे. संतोष भिकू पिसाळ (वय … Read more

बार्शी शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेची उल्लेखनीय कामगिरी

चोरी प्रकरणात २४ तासांत अटक : ४४,८०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी – पवन श्रीश्रीमाळ : बार्शी शहरातील मार्केट यार्ड परिसरात घडलेल्या चोरीच्या घटनेत गुन्हे प्रकटीकरण शाखेने अवघ्या २४ तासांत अट्टल गुन्हेगारास अटक करून ४४,८०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. बार्शी शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ४३०/२०२५ भादंवि कलम ३०३(२) नुसार दाखल गुन्ह्यातील फिर्यादी … Read more

कामगाराचा निर्घृण खून करणाऱ्या आरोपीला जन्मठेप

नोकरी दिलेल्याच्याच डोक्यात रॉडने २६ वार : पुणे न्यायालयाचा निर्णय महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : नोकरी मिळवून देणाऱ्या सहकाऱ्यालाच लोखंडी रॉडने २६ वार करून निर्घृणपणे ठार मारणाऱ्या आरोपीस जन्मठेप व २० हजार रुपये दंडाची शिक्षा पुणे सत्र न्यायालयाने सुनावली. आरोपीने कामामध्ये दांडी मारल्यामुळे फटकारल्याच्या रागातून हा खून केला होता. खून करणाऱ्या आरोपीचे नाव सुरज सुनिल … Read more

मोबाईल हिसकावून नेणारा चोरटा जेरबंद

दोन लाखांचे ६ मोबाईल, दुचाकी भारती विद्यापीठ पोलिसांनी केली जप्त महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : फोनवर बोलत असणाऱ्यांना पत्ता विचारण्याचा बहाणा करून त्यांच्याकडील मोबाईल चोरून नेणाऱ्या दोघांपैकी एका चोरट्याला भारती विद्यापीठ पोलिसांनी जेरबंद केले. त्याच्याकडून १ लाख ९० हजार रुपयांचे ६ मोबाईल आणि दुचाकी जप्त करण्यात आली आहे. रोहित सुरेश कांबळे (वय १८, रा. जाधवनगर, … Read more

काकाला दारू आणून दिल्याने पुतण्याने केला तरुणाचा खून

भिंतीवर डोके आपटल्याने रक्तस्त्राव होऊन मृत्यू : कासेवाडीतील घटना महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : काकाने सांगितल्यामुळे तरुणाने दारू आणून दिली. “काकाला दारू का आणून दिली?” असे म्हणत पुतण्याने तरुणाला बेदम मारहाण करून त्याचे डोके भिंतीवर आपटले. ज्याला दारू आणून दिली त्या काकानेही लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यामुळे डोक्यात अंतर्गत रक्तस्त्राव होऊन व त्यातून रक्ताच्या उलट्या होऊन … Read more

८ वर्षाच्या मुलासमोर पत्नीचा खून

जागरुक नागरिकाच्या माहितीमुळे खुनाचा उलगडा : पोलिसांच्या चौकशीत मुलानेच दिला खुलासा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पत्नीची हत्या करून तिचा मृतदेह दुचाकीवरून विल्हेवाट लावण्यासाठी नेत असलेल्या पतीला जागरुक नागरिकाच्या माहितीवरून पोलिसांनी रंगेहाथ पकडले. पोलिसांनी चौकशीसाठी घरी नेल्यानंतर आठ वर्षाच्या मुलानेच आपल्या वडिलांनी आईचा गळा दाबून खून केल्याचे उघड केले. या प्रकरणात पतीला अटक करण्यात आली … Read more