आवृत्ती पुणे

पाकिस्तानमधून उद्योजकाला मागितली खंडणी

व्हॉट्सअ‍ॅप कॉल व व्हॉईस नोटद्वारे धमकी : कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : कोरेगाव पार्क येथे राहणाऱ्या एका उद्योजकाला पाकिस्तानमधून व्हॉट्सअ‍ॅप कॉल आणि व्हॉईस नोटद्वारे पाच कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली आहे. याप्रकरणी अभिषेक भिमसेन कुलकर्णी (वय ३७, रा. द अँड्रेस, बोट क्लब रोड) यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद … Read more

शंतनु कुकडे बलात्कार प्रकरणात ६ जणांना अटक

भूतानमधील महिलेच्या असहायतेचा गैरफायदा घेऊन अत्याचार : ९ जणांवर गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : भूतानहून आलेल्या आणखी एका महिलेच्या असहायतेचा गैरफायदा घेऊन तिच्यावर ९ जणांनी अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता शंतनु कुकडे याला बलात्कार प्रकरणात अटक केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. समर्थ पोलिसांनी या प्रकरणी आणखी एक गुन्हा … Read more

आईनेच जुळ्या मुलांना पाण्याच्या टाकीत बुडवून मारले

टेस्ट ट्युब बेबींची योग्य वाढ होत नसल्याने तणावातून प्रकार : लोणी काळभोरमधील घटना महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : कोथरुडमधील दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमधील प्रकरण गाजत असतानाच, टेस्ट ट्युब बेबीसाठी मोठ्या प्रमाणावर खर्च करून दोन जुळी मुले झाल्यानंतर त्यांच्या योग्य वाढीअभावी आईने तणावातून २ महिन्यांच्या जुळ्या मुलांना छतावरील प्लास्टिकच्या पाण्याच्या टाकीत बुडवून जीवे मारले आणि स्वतः आत्महत्या … Read more

कात्रज भागात घरफोडी करणारे चोरटे अटकेत

चार गुन्हे उघडकीस, साडेचार लाखांचा माल जप्त : आंबेगाव पोलिसांची कामगिरी महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : कात्रज भागात घरफोडी करणाऱ्या चोरट्यांना आंबेगाव पोलिसांनी अटक केली. या चोरट्यांकडून सोन्याचे दागिने, चार लॅपटॉप, दुचाकी, रिक्षा असा एकूण ४ लाख ६६ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. आयुष संजय खरात (वय २०, रा. सुखसागर नगर, कात्रज) आणि … Read more

घोड्यांच्या शर्यतीवर ऑनलाईन सट्टेबाजी

वानवडी पोलिसांनी केली चौघांना अटक महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : फातिमानगर भागात घोड्यांच्या शर्यतीवर ऑनलाईन सट्टा घेणाऱ्या चौघांना वानवडी पोलिसांनी अटक केली. त्यांच्या ताब्यातून सट्टेबाजीसाठी वापरण्यात आलेले मोबाईल फोन, रेसिंग बुक आणि इतर साहित्य असा एकूण ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मेहमूद शेख, फैज शेख (वय २९, दोघे रा. फातिमानगर, वानवडी), चाँद … Read more

रखवालदाराने केली ३२ लाखांच्या ऐवजाची चोरी

मार्केटयार्ड परिसरातील घटना : १७ लाखांची रोख रक्कम चोरीला महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : मार्केटयार्ड परिसरातील एका बंगल्यातून रखवालदार आणि त्याच्या साथीदाराने १७ लाख रुपयांची रोख रक्कम आणि हिरेजडित दागिने असा एकूण ३१ लाख ९२ हजार रुपयांचा ऐवज चोरीला नेला. याबाबत हरमितसिंग सलुजा (वय ३९, रा. सलुजा चेंबर्स, मार्केटयार्ड) यांनी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली … Read more

कॅबचालकाच्या खुनासाठी जन्मठेप

अंमली पदार्थाच्या तस्करीसाठी कॅब पळवून नेण्यासाठी केला होता खून महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : अंमली पदार्थाच्या तस्करीसाठी कॅबचालकाचा खून करून कार चोरून नेणाऱ्या गुन्हेगाराला सत्र न्यायालयाने जन्मठेप व ५० हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. तपिश चौधरी (वय २६, रा. गगन उन्नती सोसायटी, ईस्कॉन मंदिराशेजारी, कोंढवा) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. त्याने कॅबचालक सुनिल शास्त्री … Read more

सहायक पोलीस आयुक्तांच्या अंगावर मोटार घालण्याचा प्रयत्न

रामनवमी मिरवणुकीतील धायरीतील मुक्ताई गार्डनजवळील घटना महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : रामनवमी निमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीच्या दरम्यान वाहतूक नियोजन करणारे सहाय्यक पोलीस आयुक्त अजय परमान यांच्या अंगावर मोटार घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. याबाबत पोलीस अंमलदार श्रावण शेवाळे यांनी नांदेड सिटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी एका मोटारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा … Read more

शेअर मार्केट ट्रेडिंग फसवणुकीचे देशभरातील २९ गुन्हे उघडकीस सायबर पोलिसांचे यश

विघ्नेश्वर बँकेचा संचालकच गुन्हेगार : १०० ते १५० बँक खात्यांचा वापर, उच्च शिक्षितांचा सहभाग महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : शेअर मार्केट ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करून जादा परतावा मिळविण्याच्या आमिषाने कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा भंडाफोड करण्यात पुण्यातील सायबर पोलिसांना यश आले आहे. हे रॅकेट वाघोली येथून चालवले जात असून त्यात विघ्नेश्वर मल्टीस्टेट बँकेच्या संचालकाचा आणि तांत्रिक कर्मचाऱ्याचा … Read more

टोळक्याकडून दोघांवर वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न

वर्षापूर्वी मित्राने केली होती भांडणे : पाच जणांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : वर्षापूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून आदित्य काकडे याचे मित्र असल्याच्या कारणावरुन टोळक्याने दोघांवर धारदार शस्त्राने वार करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. आंबेगाव पोलिसांनी पाच जणांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेत यश कांबळे (वय २३, … Read more