आवृत्ती पुणे

जीतो पुणे JBN मीट में 15.39 करोड़ का बिजनेस

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : जीतो पुणे JBN चैप्टर के चेयरमैन इंद्रकुमार छाजेड़ और चीफ सेक्रेटरी दिनेश ओसवाल, सेक्रेटरी लक्ष्मीकांत खाबिया के मार्गदर्शन में होटल ग्रैंड शेरेटोन में JBN बिजनेस मीट का आयोजन किया गया। इस मीटिंग में JBN मेंबर्स के बीच कुल 15 करोड़ 39 लाख रुपये का व्यवसाय संपन्न हुआ। बैठक के दौरान … Read more

राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

ई-बाईक टॅक्सीला मंजुरी : पेट्रोल बाईक टॅक्सीला नकार महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मुंबई: राज्य मंत्रिमंडळ बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून, राज्यात ई-बाईक टॅक्सीला मंजुरी देण्यात आली आहे. इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. सरकारच्या ई-बाईक टॅक्सी धोरणाचा मोठा … Read more

प्रेमसंबंधामुळे होणाऱ्या पतीला जीवे ठार मारण्याची वधूनेच दिली सुपारी

सुपारी देणाऱ्या प्रियकरासह यवत पोलिसांनी पाच जणांना केले जेरबंद महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : तरुणीने होणारा पती पसंत नसल्याने त्याला जीवे ठार मारण्यासाठी दीड लाख रुपयांची सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मारहाण झालेल्या नवरदेवाच्या घरी दु:खद घटना घडल्याने हे होणारे लग्न रद्द झाले. त्यानंतर आता या वधूनेच प्रेमसंबंधांमुळे होणाऱ्या पतीला जीवे मारण्यासाठी सुपारी … Read more

उंड्रीतील ‘हीट अ‍ॅन्ड रन’ मधील वाहनचालकाला अटक

फिरायला गेलेल्या नागरिकाला कारने धडक दिल्याने झाला मृत्यू महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : सकाळी फिरायला बाहेर पडलेल्या नागरिकाला धडक देऊन तेथून पळून गेलेल्या कारचालकाचा शोध घेऊन काळेपडळ पोलिसांनी त्याला अटक केली आहे. समीर गणेश कड (वय ३२, रा. गंगोत्री कॉम्प्लेक्स, होले वस्ती, उंड्री) असे या कारचालकाचे नाव आहे. त्याला आज सोरतापवाडी येथील दरडे गावातून ताब्यात … Read more

बिबवेवाडीत पोलिसांकडून धारदार शस्त्रासह युवक ताब्यात

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : रमजान ईद दिवशी सायंकाळी बिबवेवाडी पोलिसांनी बंदोबस्त दरम्यान एका युवकाला धारदार शस्त्रासह ताब्यात घेतले. पोलिस बंदोबस्तात असताना, एका व्यक्तीने आर वन फाईव्ह मोटारसायकलवरून वेगाने कट मारून पळ काढला. बिबवेवाडी पोलिसांनी तत्काळ त्या दिशेला असलेल्या मार्शलला माहिती दिली. पोलिस कॉन्स्टेबल पवार आणि गायकवाड यांनी त्या व्यक्तीचा पाठलाग करून त्याला अडवले. झडती … Read more

अनैतिक संबंधात अडथळा ठरणार्‍या पतीचा काढला काटा

प्रियकराच्या मदतीने केला खून, लोणी काळभोर पोलिसांनी काही तासात गुन्हा उघडकीस आणला महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे: अनैतिक संबंधात पतीचा अडथळा येत असल्याने पत्नीने प्रियकराच्या मदतीने डोक्यात धारदार हत्याराने वार करून त्याचा खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. रवींद्र काशीनाथ काळभोर (वय ४५, रा. रायवाडी रोड, वडाळे वस्ती, लोणी काळभोर) असे खून झालेल्याचे नाव आहे. त्याच्या … Read more

रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडून एक पिस्टल व दोन जिवंत काडतुस जप्त

सिंहगड रोड पोलिसांची कामगिरी : फनटाईम थिएटरच्या मागे मध्यरात्री केली अटक महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : वडगाव येथील फनटाईम थिएटरच्या मागे थांबलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडून सिंहगड रोड पोलिसांनी एक पिस्टल व दोन जिवंत काडतुस असा ४२ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे. साहिल मार्तंड साखरे (वय २३, रा. दांगट चाळ, साई चौक, वडगाव बुद्रुक) असे या … Read more

लहान भावाच्या भांडणावरून मोठ्या भावाला मारहाण

बरगडी फॅक्चर : येरवड्यातील घटनेत चुलत भावासह ५ जणांना अटक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे: गावावरून आलेल्या लहान भावाचे चुलत भावाच्या कामगारासोबत मजुरीवरून भांडण झाले. या कारणावरून चुलत भावाने व त्याच्या मुलांनी मोठ्या भावाला बेदम मारहाण केली. त्यात त्याच्या बरगडीला फॅक्चर होऊन तो गंभीर जखमी झाला. येरवडा पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. या प्रकरणी वैजनाथ … Read more

जैन सोशल ग्रुप पुणे क्रिस्टलचा शपथविधी सोहळा संपन्न

अध्यक्ष पदी डॉ. अंकिता लोढा यांची निवड महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : कोंढवा बुद्रुक परिसरातील होटेल सिरीमिरी बॅन्क्वेट हॉलमध्ये सोमवार, 31 मार्च 2025 रोजी जैन सोशल ग्रुप पुणे क्रिस्टलच्या 2025-27 या दोन वर्षांसाठी नवनिर्वाचित अध्यक्षा डॉ. अंकिता सागर लोढा यांचा व त्यांच्या कार्यकारिणीचा शपथविधी सोहळा मोठ्या थाटात पार पडला. याप्रसंगी जैन सोशल ग्रुपचे मुख्य चेअरमन … Read more

दारु पिण्यास पैसे न दिल्याने पत्नीच्या डोक्यात कुर्‍हाडीने घातले घाव

सहकारनगर पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करुन : पतीला केली अटक महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : काहीही कामधंदा न करता दारु पिऊन त्रास देणाऱ्या पतीला दारु पिण्यास पैसे न दिल्याने त्याने पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करुन तिला गंभीर जखमी केले. सहकारनगर पोलिसांनी पतीवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे. … Read more