दोघा चोरट्यांकडून १० गुन्हे उघडकीस
कोंढवा पोलिसांची मोठी कामगिरी : ६ घरफोड्या, ४ वाहन चोरीचे गुन्हे उघड महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : कोंढवा पोलिसांनी एका मोठ्या तपासात दोन चोरट्यांना पकडून घरफोडीच्या सहा आणि वाहन चोरीच्या चार गुन्ह्यांचा पर्दाफाश केला आहे. अटक केलेल्या आरोपींकडून ३ लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. समीर ऊर्फ अल्फाज हनिफभाई शेख (वय १८, रा. सैय्यदनगर, … Read more