आवृत्ती , पुणे

जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांना १९५१ च्या कलम ३६ अन्वये अधिकार प्रदान

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : नववर्ष स्वागत व पेरणे फाटा येथील विजयस्तंभ अभिवादनाच्या पार्श्वभूमीवर, जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ३६ अन्वये २५ डिसेंबर २०२४ ते ७ जानेवारी २०२५ पर्यंत जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांना विशेष अधिकार प्रदान केले आहेत. रस्त्यावर किंवा रस्त्याने जाणाऱ्या मिरवणुकीतील किंवा जमावातील लोकांनी कशा प्रकारे चालावे, … Read more

पुणे शहरात आगीच्या ४ घटना : कोंढव्यात गंभीररित्या भाजल्याने एकाचा मृत्यू

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुणे शहरात १३ डिसेंबर रोजी आगीच्या चार घटना घडल्याची नोंद अग्निशमन दलाकडे झाली आहे. कोंढवा बुद्रुक, येवलेवाडी, कोंढवा मिठानगर, शिवाजीनगर संचेती हॉस्पिटलजवळ आणि येरवडा लक्ष्मीनगर येथे आगीच्या घटना घडल्या आहेत. तीन ठिकाणी कोणत्याही प्रकारची जीवितहानी न झाल्याची माहिती दलाने दिली आहे. तर कोंढवा बुद्रुक, येवलेवाडी येथे आगीच्या गंभीररित्या भाजलेल्या व्यक्तीचा … Read more

सराईत गुन्हेगार अंमली पदार्थाच्या तस्करीत सक्रिय

पुण्यात ३ लाखांचा गांजा घेऊन येताना अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, दहशत माजविणे यासारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याने मोक्काची कारवाई यापूर्वी झालेल्या सराईत गुन्हेगाराकडून अंमली पदार्थ विरोधी पथकाने ३ लाख रुपयांचा गांजा हस्तगत केला आहे. सहजरित्या मोठा माल मिळत असल्याने शरीराविरुद्ध गुन्हे असलेले गुन्हेगार आता … Read more

पोलीस हवालदार अमृत खेडकर यांचा उत्कृष्ट कामगिरीबद्दल सन्मान

टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे कार्य कौतुकास्पद महाराष्ट्र न्युज नेटवर्क सोलापूर : सोलापूर ग्रामीण पोलीस दलाची गुन्हे आढावा बैठक नुकतीच आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत टेंभुर्णी पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले पोलीस हवालदार अमृत खेडकर यांच्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेण्यात आली. हवालदार खेडकर यांनी चालू वर्षात कोर्ट ड्युटी बजावताना 11 आरोपींना शिक्षा सुनावण्याचे महत्त्वाचे काम केले आहे. … Read more

जिल्हा न्यायालयाला बनावट टोनर्सचा पुरवठा

व्यंकटेश्वर इन्फोटेकवर गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे ; जिल्हा न्यायालयातील लेझर प्रिंटरसाठी ३० नवीन टोनर्सची मागणी नोंदवली असताना, व्यंकटेश्वर इन्फोटेक या कंपनीने कॅनॉन कंपनीचे बनावट टोनर्सचा पुरवठा केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत जिल्हा न्यायालयाचे उत्तम आनंदराव थोरात यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी व्यंकटेश्वर इन्फोटेक मंगलम ब्रेझा या कंपनीविरोधात गुन्हा … Read more

व्यसनमुक्ती केंद्राच्या रुग्णवाहिका चालकावर गोळीबार

व्यसनाधीन रुग्णाला घेऊन जातानाचा केसनंदमधील घटना : रुग्णवाहिकेची तोडफोड महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : दारुच्या व्यसनातून मुक्त होण्यासाठी त्याच्या नातेवाईकांनी एक व्यक्तीला व्यसनमुक्ती केंद्रात दाखल करण्याचा निर्णय घेतला. यासाठी रुग्णवाहिका घेऊन त्याला त्याच्या नातेवाईकांनी आर्यन बिअर बारसमोर आणले. मात्र, दारुच्या नशेत असलेल्या त्याच्या साथीदारांनी रुग्णाला रुग्णवाहिकेत घेऊन जात असताना चालक व सहकाऱ्यांवर गोळीबार केला. त्यानंतर … Read more

दिवसा शेतीसाठी वीजपुरवठा करण्याची मागणी

माजी आमदार राहुल मोटे यांचे प्रशासनाला निवेदन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भूम : शेतकऱ्यांसाठी शेतीसाठी लागणारी वीज रात्रीच्या ऐवजी दिवसा उपलब्ध करून देण्याची मागणी माजी आमदार राहुल मोटे यांनी प्रशासनाकडे केली आहे. प्रशासनाला सादर केलेल्या निवेदनात त्यांनी स्पष्ट केले आहे की, परांडा, भूम, आणि वाशी तालुक्यांमध्ये बिबट्याचा वावर असल्यामुळे शेतकऱ्यांच्या पशुधनाला मोठा धोका निर्माण झाला आहे. … Read more

जन्मठेपेचा कैदी येरवडा खुल्या कारागृहातून पसार

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : खुन प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला कैदी येरवडा खुल्या कारागृहातून बुधवारी पसार झाला. अनिल मेघदास पटेनिया (वय ३५, रा. मु़ पो. म्हारलगाव, पो. वरल, राधाकृष्णनगरी, टिटवाळा, कल्याण, जि. ठाणे) असे पळून गेलेल्या कैद्यांचे नाव आहे. गेली ७ वर्षे तो तुरुंगात होता. याबाबत वरिष्ठ तुरुंगाधिकारी राजेंद्र वसंत मरळे यांनी येरवडा पोलीस … Read more

पाच लाखांची सुपारी देऊन सतीश वाघ यांची हत्या

गुन्हे शाखेने तिघांना घेतले ताब्यात : शेजार्‍याच्या वैयक्तिक वादातून खून महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचा खून वैयक्तिक कारणावरुन झाला असून त्यासाठी ५ लाख रूपयांची सुपारी देण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी पाच आरोपींपैकी तिघांना ताब्यात घेतले असल्याचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी सांगितले. सतीश वाघ … Read more

सीसीटीव्हीमुळे रिक्षा चोरी उघडकीस

चोरट्याकडून रिक्षा, मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघड, समर्थ पोलिसांची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : नरपतगिरी चौकाजवळ हॉटेल राजधानीसमोर रिक्षा पार्क केली गेली. अनेक दिवस ही रिक्षा जागेवरच असल्याचे पाहून चोरट्याने ती चोरुन नेली. समर्थ पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून ते चोरट्यापर्यंत पोहचले. चोरट्याकडून ही रिक्षा जप्त तर केली़ त्याबरोबरआणखी एक रिक्षा आणि एक मोटरसायकल चोरीचे गुन्हे … Read more