कोंढव्यात बेकायदा टेलिफोन एक्सचेंज चालविणार्याची जामीनावर सुटका
दहशतवाद विरोधी पथकाने केली होती अटक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : कोंढव्यात बेकायदेशीरपणे टेलिफोन एक्सचेंज चालविणाऱ्या अब्दुल कासिम सिद्धीकी याला दहशतवाद विरोधी पथकाने अटक केली होती. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस एच वानखेडे यांनी त्याची जामीनावर मुक्तता केली आहे. अब्दुल कासिम अब्दुल मन्नान सिद्धीकी ऊर्फ रेहान शेख (वय ३४, रा. पिराणीवाडा, शांतीनगर रोड, भिवंडी, ठाणे) असे … Read more