गाडीतून पेट्रोल काढणार्या तरुणाला चोर समजून बेदम मारहाण
नर्हे येथील मानाजीनगरमधील पहाटेची घटना महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : गाडीतील पेट्रोल संपल्याने दुसर्या गाडीतील पेट्रोल काढत असताना तरुणाला चोर समजून बेदम मारहाण करुन गंभीर जखमी करण्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार नर्हे येथील मानाजीनगरमधील गणपती मंदिराजवळ मंगळवारी पहाटे ६ वाजता घडला. या घटनेत समर्थ नेताजी भगत (वय २०) हा गंभीर जखमी झाला आहे. … Read more