पत्नीने चाकूने वार करून केला पतीचा खून
सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : किरकोळ वादातून पत्नीने रागाच्या भरात पतीचा चाकूने वार करून खून केल्याची खळबळजनक घटना मानाजीनगर, न-हे येथे घडली आहे. याप्रकरणी सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री ९ : १५ च्या सुमारास घरगुती वादातून पती-पत्नीचे भांडण झाले. त्यात रागाच्या भरात … Read more