खुनाच्या प्रयत्नातील आरोपी जेरबंद
दरोडा आणि वाहनचोरी विरोधी पथकाची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : हवेली पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण कडील खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील आरोपी व विधीसंघर्षग्रस्त बालक यांना ०२ तासाच्या आत दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाने जेरबंद केले आहे. सहायक पोलीस निरीक्षक प्रविण काळुखे व अंमलदार प्रदीप राठोड, धनंजय ताजणे, गणेश ढगे, साईकुमार कारके हे आरोपीचा शोध घेत … Read more