आवृत्ती , पुणे

पायी जाणाऱ्या महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल पुणे : कोथरूडच्या मयुर कॉलनी रोडवर सेन्ट्रल बँकेच्या गेट समोर चालत जाणाऱ्या एका ७० वर्षय महिलेचे सोन्याचे मंगळसूत्र चोरट्याने हिसकावले. त्याची किमत सुमारे ३ लाख रुपये आहे. या महिलेने आरडा ओरडा केला पण चोरटे पळून गेले. मंगळवारी सायंकाळी ५:४५ च्या सुमारास ही घटना घडली. महिलेने तक्रार दाखल केल्यानंतर कोथरूड पोलीस … Read more

हडपसर व वानवडीतील ८ गुन्हेगार तडीपार

पोलीस आयुक्त यांची कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुणे शहरपरिमंडळ ५ हडपसर व वानवडी कार्यक्षेत्रांतील पोलिस स्टेशनच्या हद्दीतील ८ गुन्हेगारांवर पोलीस आयुक्त यांच्या  आदेशानुसार तडीपारची कारवाई करण्यात आली आहे. पुणे शहर पोलीस आयुक्त कार्यालयातील गुन्हेगारीला प्रतिबंध करण्यासाठी पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवरील व सराईत गुन्हेगारावर ठोस  कारवाई करण्यासाठी आदेश दिलेले होते. नमूद आदेशांप्रमाणे परिमंडळ ५ कार्यक्षेत्रांतील … Read more

फरार सराईत गुन्हेगारास पोलिसांनी केले जेरबंद

शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : प्राणघातक हल्ल्यामधील १८ महिन्यापासून पाहिजे असलेला सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलिसानी जेरबंद केले आहे. वरिष्ठांच्या आदेशा अन्यये गुन्हे प्रतिबंधकपथक शिवाजीनगर पोलिस स्टेशनच्या हदीत पोलिसांचे पथक पेट्रोलिंग करत होते. मनपा बस स्टॉप भागात पोलिस उपनिरिक्षक अजित बडे याना गुन्ह्यातील आरोपी धनंजय गावडे हा त्याच्या घराजवळ आलेला आहे. … Read more

शांतता रॅलीमध्ये नऊ लाख रुपयांचा ऐवज चोरीस

विश्रामबाग पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल पुणे : पुणे शहरात आरक्षणासाठी रविवारी (ता. ११) निघालेल्या शांतता रॅलीमध्ये चोरट्यांनी सोनसाखळी, मोबाईल आणि रोकड चोरी केल्याच्या घटना घडल्या. मोठ्या संख्येने लाखो नागरिक सहभागी झाले होते. त्या गर्दीचा चोरट्यांनी गैर फायदा घेतला. रविवारी या घटनामध्ये सुमारे नऊ लाख रुपयांचा ऐवज चोरीस गेला. या प्रकरणी विश्रामबाग आणि स्वारगेट पोलिस ठाण्यात … Read more

शेअर मार्केटच्या बहाण्याने ९५ लाखांची फसवणूक

सांगवी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल असे आमिष दाखवून एकाची ९५ लाख दहा हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार जानेवारी ते जून २०२४ या कालावधीत सांगवी येथे घडला. या प्रकरणी ३९ वर्षीय व्यक्तीने सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ‘वेल्थ फायनान्स अॅकॅडमी’चे … Read more

चाकणमध्ये टेम्पोच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू

चाकण पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल पुणे : भरधाव जाणाऱ्या टेम्पोने दिलेल्या धडकेत पादचारी वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (९ ऑगस्ट) सकाळी ७:४५ सुमारास चाकणमधील माणिक चौकात घडली. या प्रकरणी अक्षय रोहिदास केदारी (वय ५९, रा. वाकी, ता. खेड) यांनी चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बाळासाहेब बाजीराव लामखेडे (वय ३९, रा. केळवाडी, ता. संगमनेर, … Read more

घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार जेरबंद

गुन्हे शाखेची कारवाई : कोंढव्यातील चोरीची कबुली पुणे : कोलवडी व कोंढवा परिसरात घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत आरोपीने कोंढव्यातील चोरीची कबुली दिली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार गुन्हे शाखा, युनिट ६ कडील पोलीस अधिकारी व अंमलदार हे गुन्हे प्रतिबंधक गस्त करत असताना पोलीस नाईक नितीन मुंढे … Read more

घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपी २४ तासात पकडला

लोणीकाळभोर पोलीसांची कामगीरी पुणे : घरी कोणी नसल्याचा फायदा घेऊन बंगला फोडून कपाटात ठेवलेले सोन्या चांदीचे दागिने व इतर साहीत्य चोरी करून फरार असलेल्या आरोपीला २४ तासात लोणीकाळभोर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून पोलिसांनी १ लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रेमबहादुर दोदी दौमाई (वय- ४३, रा. घोरपडे वस्ती, कदमवाकवस्ती, … Read more

खुनाच्या गुन्हयात ९ महीन्यापासुन फरार आरोपीस केले जेरबंद

येरवडा पोलिसांची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : वडगाव शेरीतील तरुणाच्या खुनाच्या गुन्हयात ०९ महीन्या पासुन फरार असलेल्या आरोपीस येरवडा पोलिसांनी जेरबंद केले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अभिषेक राठोड (वय २२) हा ०१ नोव्हेंबर २०२३ रोजी रात्री करणसिटो सोसायटी जवळ वडगावशेरी येथे गेला होता. त्यावेळी दादया पाटोळे व त्याचे इतर साथीदार यांनी जुन्या भांडणाच्या कारणावरुन … Read more

गुन्ह्याची भीती दाखवून २० लाखांची फसवणूक

चंदन नगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : तुम्ही इराणला पाठवलेले पार्सल पोलिसांनी अडवून ठेवले आहे. तसेच तुमच्या आधारकार्ड वरून गैरव्यवहार होत असल्याची भीती दाखवून तब्बल २० लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना खराडी परिसरात घडली आहे. या प्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यातगुन्हा नोंद झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २७ जून रोजी फिर्यादी यांना … Read more