कर्वेनगरला घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार जेरबंद
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : कर्वेरोड येथील १७ लाख रुपयाच्या गुन्ह्यातील सराईत गुन्हेगारास अटक करण्यात डेक्कन पोलिसांना यश आले आहे. त्याच्या कडून सुमारे १७ लाख रुपयांचे दागिने, जड जवाहीर,हिरे आदि माल हस्तगत करण्यात आला आहे. शहराचे मध्यवर्ती भागामध्ये घरफोडी चोरी सारखा गुन्हा घडल्याने वरिष्ठांनी गुन्हा उघडकीस आणणेबाबत योग्य त्या सुचना दिल्या. पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद … Read more